ind vs SL T20 Siries Saamtv
Sports

Ind Vs SL: नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूने, 'या' पुणेकर खेळाडूला मिळाली पदार्पणाची संधी

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसरा टी ट्वेंटी सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर होणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत १- ० ची आघाडी घेतलेला भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल.

Gangappa Pujari

Ind Vs SL: भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसरा टी ट्वेंटी सामना आज पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडिअमवर होणार आहे. पहिला सामना जिंकून मालिकेत १- ० ची आघाडी घेतलेला भारतीय संघ आज मालिका विजयाच्या इराद्याने मैदानात उतरेल. या सामन्यात नाणेफेक जिंकून टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी ट्वेंटी सामन्यात संजू सॅमसनच्या जागी राहुल त्रिपाठीला पदार्पणाची संधी मिळाली आहे. राहुल जन्माने रांचीचा असला तरी त्याचं पुण्यासोबत खास कनेक्शन आहे. राहुल देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. तसेच त्याने आयपीएलमधील डेब्यू हे पुणे जायट्संकडून 2017 साली केलं होतं.

विशेष म्हणजे राहुलचं आयपीएल पदार्पण हे सुद्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियममधूनच झालं होतं. त्यामुळे राहुलला आज पदार्पणाची संधी मिळाल्यामुळे एमसीए स्टेडियम लकी ठरले आहे. (Indian Cricket Team)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Boat accident: समुद्रात नाव उलटली, १५ मुलांसह १३९ जणांचा मृत्यू; ११६ जण बेपत्ता

Maharashtra News Live Update: पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीत बिघाडी

Congress Protest Live Update : दिल्लीत भाजप महिला मोर्चाचं काँग्रेसविरोधात आंदोलन, पाहा व्हिडीओ

8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर कमी झाला तरी पगार वाढणार? २.१ च्या फॉर्मुल्याचे गणित समजून घ्या

Skin Care: चेहऱ्यावरील डाग कमी करण्यासाठी लावा बटाट्याचा रस; मिळेल ग्लोईंग स्मूद स्किन

SCROLL FOR NEXT