IND vs ENG T20 Series Team India Squa Saam tv
Sports

IND vs ENG: T20 मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; वर्षभरापासून संघाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीची एन्ट्री

IND vs ENG T20 Series Team India Squad: टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. यात या बैठकीत संघाची निवड करण्यात आली.

Bharat Jadhav

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या वरिष्ठ निवड समितीने या महिन्याच्या अखेरीस इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली संघाची घोषणा केलीय. मात्र, निवड समितीने सध्या वनडे मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीची निवड काही दिवसांसाठी पुढे ढकललीय.

दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या संघात निवड समितीने क्रिकेट प्रेमींना आनंदाचा धक्का दिलाय. खूप दिवसांपासून संघाबाहेर असलेला भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीच पुरागम झालंय. एक वर्षाहून अधिकचा काळापासून तो मैदानाबाहेर होता.

बीसीसीआयच्या मुख्यालयात शनिवारी ११ जानेवारी रोजी मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समितीची बैठक झाली. या बैठकीत संघाची निवड करण्यात आली. त्यानंतर निवड झालेल्या खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20 : सलमान खानने सदस्यांना दिला मोठा धक्का, बिग बॉसच्या घरात पहिल्या वाईल्ड कार्ड स्पर्धकाची धमाकेदार एन्ट्री

Maharashtra News Live Update: नवरात्र उत्सवानिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरामध्ये घटस्थापनेला सुरुवात

Heart-Mobile : शर्टच्या खिशात फोन ठेवताय? सावधान! हृदयाचा धोका वेळीच ओळखा, नाहीतर...

Pune : पुण्यात वाहतुकीत मोठे बदल; 'हे' प्रमुख रस्ते राहणार बंद, जाणून घ्या पर्यायी मार्ग

CJP Protest: ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याशिवाय मागे हटणार नाही, सीजेपीकडून मोठी घोषणा; आज पुन्हा जंतर-मंतरकडे कूच करणार

SCROLL FOR NEXT