india vs australia  saam digital
Sports

IND vs AUS Toss Update: अंतिम सामन्यात टीम इंडियाचं नाणं खणखणलं! टॉस जिंकत घेतला गोलंदाजीचा निर्णय

WTC Final 2023 LIVE Updates: हा सामना लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: ज्या क्षणाची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहत होते, तो क्षण अखेर आला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियशिप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्याला सुरुवात झाली आहे. हा सामना लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे.

या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता पुन्हा एकदा संधी मिळाल्याने नक्कीच भारतीय संघातील खेळाडू जोर लावताना दिसून येणार आहेत. तर ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्यांदाच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Water Cut : मुंबईवर ८७ तास पाणीसंकट! 'या' भागांतला पाणीपुरवठा राहणार बंद

पुण्यात भाजप पक्षप्रवेशावरून नाराजीनाट्य; कार्यकर्त्यांचा हातात पेट्रोलची बाटली अन् आत्मदहनाचा इशारा, पाहा व्हिडिओ

Maharashtra Live News Update: पुण्यात उद्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाखती, स्वतः अजित पवार घेणार मुलाखती

Maharashtra Politics: नगराध्यक्षपदाच्या भाजप उमेदवाराच्या मुलीला मारहाण, बोगस मतदान केल्याचा आरोप; VIDEO समोर

लग्नात आकर्षक लूक हवा? पाहा पैठणी साडीचे ८ युनिक डिजाईन्स; जाणून घ्या किंमत

SCROLL FOR NEXT