Bharath Subramaniyam  Saam Tv
Sports

Chess: वयाच्या १४ व्या वर्षी Bharath Subramaniyam बनला भारताचा ७३ वा ग्रॅंडमास्टर

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघने या कामगिरीबद्दल भरतचे अभिनंदन केले.

साम न्यूज नेटवर्क

इटली : चेन्नई-स्थित भरत सुब्रमण्यम (Bharath Subramaniyam) याने देशाचा ७३ वा ग्रॅंडमास्टर (grandmaster) हाेण्याचा मान मिळविला आहे. त्याने इटलीमधील व्हर्गानी कप ओपनमध्ये आवश्यक २५५० रेटिंग ओलांडली. कॅटोलिका येथे झालेल्या स्पर्धेत सुब्रमण्यमने नऊ फेऱ्यांतून ६.५ गुण मिळवून एकूण सातवे स्थान पटकावले. (Bharath Subramaniyam 73rd Chess Grandmaster of India)

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाने भरतचे या कामगिरीचे काैतुक केले आहे. त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर चौदा वर्षांचा भरत सुब्रमण्यम आपला अंतिम जीएम (grandmaster) नॉर्म पूर्ण केल्यानंतर आणि इटलीतील (italy) व्हर्गानी कप ओपनमध्ये २५०० रेटिंग ओलांडल्यानंतर देशाचा (india) ७३ वा ग्रँडमास्टर बनला आहे. त्याचे खूप खूप अभिनंदन असं नमूद केले आहे.

गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये, कोलकातास्थित मित्रभा गुहा GM थर्ड सॅटरडे मिक्स 220 - नोवी सॅड, सर्बिया येथे तिसरा आणि अंतिम GM नॉर्म मिळवून भारताची 72 वी ग्रँडमास्टर बनली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Andheri News : मुंबईत रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंग माफियांची मुजोरी; रेल्वेच्या नियमांना हरताळ, नागरिकांची सर्रास लूट

कोचिंग क्लासची पिकनिक जीवघेणी ठरली, रायगडमध्ये समुद्रात अकोल्यातील शिक्षकासह विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

2026 मध्ये सोनं आणखी महागणार? महायुद्धानंतर शक्तिशाली नेता उदयास येणार?

Maharashtra Politics: शिवसेना भाजप संबंध तुटणार? ठाकरे- शिंदेंच्या युतीवर राणे आक्रमक

Sunday Horoscope : नातेवाईकांकडून लाभ मिळणार; 5 राशींच्या लोकांचे नशीब उजळणार, अफाट पैसा येणार

SCROLL FOR NEXT