England Won Against Bangladesh In Womens World Cup Saam tv
Sports

World Cup: बांगलादेशचा पराभव करुन गतविजेत्या इंग्लंडची उपांत्य फेरीत धडक

या विजयासह गतविजेत्या इंग्लंडने ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेसह उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे.

साम न्यूज नेटवर्क

वेलिंगटन : गतविजेत्या इंग्लंडने (England) रविवारी बांगलादेशचा (Bangladesh) शंभर धावांनी पराभव करून आयसीसी महिला विश्वकरंडक क्रिकेट (ICC Women's World Cup 2022) स्पर्धेची उपांत्य फेरीत गाठली. सोफिया डंकलेने एका चेंडूत ६७ धावा केल्या. या पराभवानंतर बांगलादेशने पहिल्या वहिल्या महिला विश्वकरंडक (world cup) गुणतालिकेत सातवे स्थान पटकावले. (icc womens world cup cricket latest marathi news)

सोफिया डंकलेचे (Sophia Dunkley) संयमी अर्धशतक आणि त्यानंतर सोफी एक्सेलस्टोन (Sophie Eccelstone) आणि चार्ली डीन (Charlie Dean) यांनी घेतलेल्या तीन विकेट्स इंग्लंडच्या विजयात महत्वाच्या ठरल्या.

संक्षिप्त धाव फलक

इंग्लंड ५० षटकांत सहा बाद २३४ (सोफिया डंकले ६७, नताली सायव्हर ४०; सलमा खातून २/४६) वि.वि. बांगलादेश (लता मोंडल ३०, शर्मीन अख्तर २३; सोफी एक्सेलस्टो ३/१५) १००

England Won Against Bangladesh

आता दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामन्या नंतर उपांत्य फेरीच्या लढती निश्चित हाेतील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla For Hair: आवळ्याचा केसांवर कोणता परिणाम होतो?

Maharashtra Live News Update: पुणे शिवसेना शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नवरात्र उत्सवाला एकनाथ शिंदे भेट देणार

Saturday Horoscope : गोड स्वभावामुळे इतरांना आपलेसे करून घ्याल; मेहनतीनं यश मिळवाल, 'या' ५ राशींच्या लोकांचा दिवस ठरणार खास

Power Block : मध्य रेल्वेवर सर्वात मोठा ८० दिवसांचा पॉवर ब्लॉक! असं असेल ट्रेनचं वेळापत्रक? वाचा

Laxman Hake : लक्ष्मण हाके ओबीसी चळवळीतून बाहेर पडणार? सोशल मीडियावर केली भावनिक पोस्ट

SCROLL FOR NEXT