David warner Saam Tv
Sports

David Warner Viral Video : डेव्हिड वॉर्नरवर पुन्हा चढला साऊथचा फिव्हर, ऍक्शन सीनमध्ये करतोय कुस्तीपटूंची जोरदार धुलाई - VIDEO

तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो.

Ankush Dhavre

David Warner Reel:डेव्हिड वॉर्नर (David Warner)हा मैदानाच्या आत असो किंवा मैदानाच्या बाहेर तो नेहमीच आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करत असतो. तो सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी मजेशीर व्हिडिओ शेअर करत असतो.

दरम्यान शनिवारी असाच एक मजेशीर व्हिडिओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. जो प्रचंड व्हायरल होत आहे.(Latest Sports Updates)

यावेळी त्याने प्रसिध्द दाक्षिणात्य अभिनेता विक्रमचा ॲक्शन सीन करत असलेला व्हिडिओ शेअर केला आहे. हा ॲक्शन सीन 'आय' चित्रपटातील असून, विक्रम या सीनमध्ये फाईट करताना दिसून येत आहे.(David warner viral reel)

मुख्य बाब म्हणजे डेव्हिड वॉर्नरने या सीनमध्ये विक्रमच्या ऐवजी एडिट करून स्वतःचा चेहरा लावला आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला असे वाटेल की, डेव्हिड वॉर्नर त्या कुस्तीपटूंची धुलाई करतोय.

हा डेव्हिड वॉर्नरचा आवडता चित्रपट आहे. असा उल्लेख करत त्याने चाहत्यांना चित्रपट ओळखण्यास सांगितले आहे. दाक्षिणात्य चित्रपट आता जगप्रसिद्ध झाले आहेत. त्यामुळे चाहत्यांना हा चित्रपट ओळखण्यास जास्त वेळ लागला नाही.

एका युजरने म्हटले की, 'ऑस्कर नॉमिनेशन' येत आहे. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की,' आजपासून माझे नाव डेव्हिड वेंटील..'

दुखापतीमुळे झाला आहे बाहेर..

भारत विरुध्द ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ४ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्या २ सामन्यांमध्ये डेव्हिड वॉर्नर खेळताना दिसून आला होता.

मात्र दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. या मालिकेतील २ सामन्यांमध्ये त्याला केवळ २६ धावा करता आल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

Aaditya & Amit Thackeray Emotional Hug: हातात हात धरून मंचावर आले,गळाभेट केली; अमित अन् आदित्य ठाकरेंचा तो VIDEO

Panvel Tourism : लोणावळा खंडाळा कशाला? पनवेलमध्येच पाहा मनाला भुरळ घालणारा अडाई धबधबा

Amit and Aaditya Thackeray: ठाकरेंची तिसरी पिढी राजकरणात; अमित अन् आदित्य ठाकरेंचे ते फोटो चर्चेत

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पादुकांचे पूजन; पालखीला दिला खांदा

SCROLL FOR NEXT