austrailan cricket team saam tv
Sports

World Cup: ऑस्ट्रेलियाचा सलग चाैथा विजय; वेस्ट इंडिजला ७ गडी राखून नमवलं

आजच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर गेला आहे.

साम न्यूज नेटवर्क

वेलिंग्टन : महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत (ICC Women's Cricket World Cup) ऑस्ट्रेलियाने (australia) आज वेस्ट इंडिज संघावर (West Indies) सात गडी राखून सहज विजय मिळवित स्पर्धेतील अव्वल स्थान कायम राखले आहे. एलिस पेरीची (Ellyse Perry) शानदार गाेलंदाजी आणि राहेल हेन्सचे (Rachael Haynes) अर्धशतकी ऑस्ट्रेलिया संघाच्या विजयात महत्वाची कामगिरी ठरली. (ICC Women's Cricket World Cup Latest Marathi News)

आजच्या सामन्यात वेस्ट इंडिज संघाच्या ४० षटकांत दहा गडी बाद १३१ धावा झाल्या. यामध्ये स्टेफनी टेलरने अर्धशतकी खेळी केली. एलिस पेरीने आठ षटकांत २२ धावांत तीन गडी बाद केले.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३०.२ षटकांत ३ गड्यांच्या माेबदल्यात १३२ धावा करुन सामना सहज जिंकला. ऑस्ट्रेलियाच्या हेन्सने ९५ चेंडूत नऊ चाैकारांसह नाबाब ८३ धावांची खेळी केली. दरम्यान आजच्या पराभवामुळे वेस्ट इंडिजचा संघ पाचव्या स्थानावर गेला आहे. उपांत्य फेरीत जाण्यासाठी संघास त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने तरी जिंकावे लागतील.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sayaji Shinde : झाडं आमचे आई-बाप, त्यांच्यावर हल्ला झाल्यास गप्प बसणार नाही; सयाजी शिंदेंने संतापले

महिला शिक्षकाची वाट अडवली; दोघांनी मिळून कपाळावर गोळी झाडली, भरदिवसा रक्तरंजित थरार

Nitesh Rane: तपोवनातल्या वृक्षतोडीची चिंता करणारे बकरी ईदला गप्प का? राणेंचा सवाल, शिरसट म्हणाले...

मुंबई-गोवा महामार्गाचं काम कधीपर्यंत पूर्ण होणार? नव्या डेडलाइनची घोषणा

Paneer Roll: मुलांच्या डब्यासाठी बनवा पौष्टिक पनीर रोल; सोपी रेसिपी वाचा

SCROLL FOR NEXT