वेस्ट इंडिजचे २ खेळाडू सामना सुरु असताना, मैदानावर कोसळले Saam Tv
Sports

वेस्ट इंडिजचे २ खेळाडू सामना सुरु असताना, मैदानावर कोसळले

वेस्ट इंडिजचा संघ मैदानावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी- २० मालिका खेळत होते.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वेस्ट इंडिजचा West Indies संघ मैदानावर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी- २० मालिका खेळत होते. शुक्रवारी धडकी भरवणारा प्रसंग या मैदानावर घडला आहे. १० मिनिटांच्या कालावधीत मधेच वेस्ट इंडिजचे २ खेळाडू अचानक चक्कर येऊन मैदानावर कोसळले. At start the match 2 West Indies players collapsed on the field

हे देखील पहा-

त्यांना स्ट्रेचरवरून Stretcher मैदानाबाहेर घेऊन जाण्यात आले आहे. इतकच नव्हे, तर अॅम्ब्यूलेन्स Ambulance बोलावून, त्यांना २ ना तातडीने हॉस्पिटल Hospital मध्ये भरती करावे लागले आहे. या खेळाडूंना Players नेमके काय झाले होते. ते का अचानकपणे कोसळले. याबाबत अद्याप काहीच माहिती मिळालेली नाही.

२ खेळाडूंवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. वेस्ट इंडिज व पाकिस्तान Pakistan महिला यांच्यातील ट्वेंटी- २० मालिकेमधील अखेरचा सामना सुरू होता. पाकिस्तानी महिला संघाची फलंदाजी सुरू, असतानाच वेस्ट इंडिजचे २ खेळाडू १० मिनिटांच्या अंतराने चक्कर येऊन मैदानावर कोसळले आहे. At start the match 2 West Indies players collapsed on the field

यापैकी एका खेळाडूचे नाव आलिया एलिन असे आहे, तर दुसऱ्यांचे नाव चेडियन नेशन असे आहे. या दोघांची प्रकृती एवढी चिंताजनक होती की, त्यांना स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मायक्रोसॉफ्टनं 4800 कर्मचाऱ्यांना काढलं; AI वरील खर्चाच्या नावाखाली नोकरकपात

8th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांची बेसिक सॅलरी कशी ठरणार? 8व्या वेतन आयोगात कमाल पगाराबाबत 2 मोठे प्रस्ताव

Famous Actress : "पीरियड्स आले पण वॉशरूमला जायचीही सोय नाही..."; प्रसिद्ध अभिनेत्री मुंबई-पुणे मिसिंग लिंकवर तब्बल ९ तास अडकली | VIDEO

NPS update : मोदी सरकारचा मोठा निर्णय; NPS मध्ये गुंतवणुकीचे २ नवे पर्याय, नेमका काय होणार फायदा?

पावसाळ्यात वारंवार आजारी पडता? मग हे 5 पदार्थ रोजच्या आहारात नक्की ठेवा

SCROLL FOR NEXT