अर्जून पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन Saam tv
Sports

अर्जुन पुरस्कार विजेते बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचं निधन

नंदू नाटेकर (Nandu Natekar) हे माजी राष्ट्रीय चॅम्पियन भारतीय बॅडमिंटनपटू होते.

वृत्तसंस्था

नंदू नाटेकर हे माजी राष्ट्रीय चॅम्पियन भारतीय बॅडमिंटनपटू होते. नाटेकर यांनी 15 वर्षांच्या कारकीर्दीत भारतासाठी १०० पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपद जिंकले. 1956 मध्ये नाटेकर हे परदेशात विजेतेपद जिंकणारे पहिले भारतीय होते.

नाटेकर हे स्पोर्ट्स अँड फिटनेस (एनएसएफ) चे संचालक होते. त्यांनी एकूण सहा वेळा पुरुष दुहेरी राष्ट्रीय स्पर्धा जिंकली होती. पुरुष एकेरी राष्ट्रीय चॅम्पियनशिप एकूण सहा वेळा आणि मिश्र दुहेरी राष्ट्रीय स्पर्धेत एकूण पाच वेळा जिंकली होती.

ते मुंबईतील रामनारायण रुईया महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. त्यांचा मुलगा गौरव नाटेकर टेनिस स्पर्धेत सात वेळा भारतीय राष्ट्रीय चॅम्पियन आहे. त्यांचे 28 जुलै -2021 रोजी पुण्यात निधन झाले आहे.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: यशस्वी व्यक्ती कसं बनायचं? गाढवाच्या या ५ गुणांपासून घ्या प्रेरणा, चाणक्यांचा सल्ला वाचा...

Maharashtra News Live Update: अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजप युती ठरली? राजकीय सस्पेन्स कायम

PBKS vs MI: तिलक वर्माची तुफानी खेळी, ६ विकेट राखत मुंबईचा विजय; पंजाबचा सलग पाचवा पराभव

Pollution: हवेतील प्रदूषण होणार कमी; 'शेवाळ' गिळणार कार्बन डायऑक्साईड

दोन दिवस वर्क फ्रॉम होम; मंत्र्यांचे परदेश दौरे रद्द, नवीन वाहन खरेदीवर बंदी; सरकारचे मोठे निर्णय

SCROLL FOR NEXT