Sun Zodiac  google
आध्यात्मिक

Sun Zodiac Change 2024: पुढील एक महिन्यापर्यंत ३ राशींचे लोक राहतील आनंदी, काय आहे कारण

Sun Zodiac :ज्योतिषशास्त्रानुसार आज सूर्यदेवाने आपली राशी बदलली आहे. आता सूर्य देवाच्या राशी बदलामुळे काही राशींना पुढील एक महिना लाभ होणार आहे. कोणत्या राशीच्या लोकांना कोणते फायदे मिळणार आहेत, ते जाणून घेऊ.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sun Zodiac Change 2024:

गुरुवारी सूर्य देवाने आपली राशी बदलून मीन राशीत प्रवेश केलाय. आता पुढील एक महिना याच राशीत राहणार आहे. सूर्य देव हा ग्रहांचा राजा मानला जातो. जेव्हा सूर्य देव आपली राशी बदलतो तेव्हा त्याचा पृथ्वीवरील सर्व राशींवर काही ना काही प्रभाव पडत असतो. सूर्याने राशी बदलताच शनिसोबतचा अशुभ योग संपुष्टात येत असतो.(Latest News)

ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य देवाचे मीन राशीत संक्रमण झाले आहे. यामुळे सूर्य आणि शनीचा संयोग संपणार आहे. शनी आणि सूर्याच्या युतीमुळे काही लोकांमधील वाद आणि तणाव दूर होतील. तसेच ज्यांचे अधिकाऱ्यांशी वाद आहेत त्यांचे संबंध सुधारण्याच्या शक्यता आहे. कार्यक्षेत्रात विस्तार होण्याचीही शक्यता आहे. इतकेच नाही तर पुढील एक महिना आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे.

या ३ राशींवर राहील सूर्यदेवाची कृपा

ज्योतिषांच्या मते वृषभ, मिथुन आणि मकर राशीच्या लोकांवर पुढील ३० दिवस सूर्य देवाची कृपा असणार आहे. नोकरी किंवा व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक राजकारणात आहेत, त्याच्यासाठी सुद्धा हे दिवस चांगले असणार आहेत.राजकारणी लोकांची राजकीय क्षेत्रात चांगली पकड निर्माण होण्याची शक्यता आहे.

मोठ्या नेत्याची भेट होण्याची शक्यता आहे. तर जे लोक व्यवसाय करत आहेत आहेत त्यांच्या व्यवसाय होळीनंतर वाढण्याची शक्यता आहे. होळीनंतर व्यवसायाचा विस्तार होईल. तसेच नफा देखील दुप्पट होऊ शकतो. तिन्ही राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल. तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. कुटुंबासोबत आनंददायी क्षण घालवू शकाल.

टीप येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून केवळ माहितीसाठी दिली आहे. साम टीव्ही याची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

EPFO चा मोठा निर्णय! PF Trustsना मिळणार मोठी संधी, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT