Ketu Nakshatra Parivartan: quara
आध्यात्मिक

Ketu Nakshatra Parivartan: तीन राशींचे जातक होणार धनवान; केतू देणार यश अन् वैभव

Ketu Nakshatra : मायावी ग्रह केतूच्या संक्रमणाचा लोकांच्या जीवनावर मोठा प्रभाव पडत असतो. 8 जुलै रोजी केतू नक्षत्र बदलून हस्त नक्षत्राच्या दुसऱ्या चरणात प्रवेश करेल.

Bharat Jadhav

वैदिक ज्योतिषशास्त्रात राहु आणि केतूचा लोकांच्या जीवनावर अशुभ परिणाम होत आहे. राहू-केतू दीड वर्षात राशी बदलतात. नेहमी प्रतिगामी असतात. त्यामुळे त्यांच्या शुभ-अशुभ परिणामांचा प्रभावही दीर्घकाळ टिकतो. येत्या ८ जुलै २०२४ ला केतु हस्त नक्षत्राच्या तिसऱ्या चरणातून दुसऱ्या चरणात प्रवेश करणार आहेत. केतुचं नक्षत्र परिवर्तनामुळे सर्व राशींच्या जीवनावर परिणाम होणार आहे. तर ३ राशीच्या लोकांना या परिवर्तनामुळे धनलाभ होणार आहे. हस्त नक्षत्राच्या दुस-या चरणात राहूचे संक्रमण या राशीच्या लोकांना भरपूर संपत्ती देणारं ठरणार आहे.

मेष :

मेष राशीच्या लोकांसाठी केतूचा नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो. या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. अनेकांचे उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या जातकांचे पैसे कोणाकडे अडकलेले असतील त्यांचे पैसे मिळण्याची शक्यता आहे. मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. कोणतीही इच्छा पूर्ण होईल.

वृषभ राशी

मेष राशीच्या लोकांसाठी केतूचा नक्षत्र बदल लाभदायक ठरू शकतो. या लोकांचे धैर्य आणि शौर्य वाढेल. करिअरमध्ये प्रगती होईल. उत्पन्न वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल. अडकलेले पैसे मिळण्यापासून दिलासा मिळेल. मालमत्ता आणि वाहन खरेदी करू शकता. गुंतवणुकीसाठी वेळ चांगला आहे. कोणतीही इच्छा पूर्ण होईल.

मकर

केतू या राशीतील लोकांना वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ देईल. तुमचे धाडस आणि शौर्य वाढेल, त्यामुळे कठीण कामेही पूर्ण होतील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद राहील. स्पर्धात्मक विद्यार्थ्यांसाठी हा काळ चांगला राहील. परीक्षेत यशही मिळू शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akola News : मोबाईल विहिरीत पडला; अकोल्यातील पठ्ठ्याने अख्खी यंत्रणा कामाला लावली, नेमकं काय घडलं? VIDEO

India vs Pakistan : भारत-पाकिस्तानची मॅच दाखवाल तर टीव्ही फोडणार; ठाकरे गटाचा हॉटेल मालकांना इशारा

Jeans: जीन्स खरेदी करताना लक्षात ठेवा 'या' ५ गोष्टी

Asia Cup: चक्क दे इंडिया! भारतीय महिला हॉकी संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

Fatty Liver: फॅटी लिव्हर रोखण्यासाठी दररोजच्या जीवनात करा 'या' सोप्या गोष्टी

SCROLL FOR NEXT