Rashi Cover Image
Rashi Cover Image 
आध्यात्मिक

दिनांक : 27 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : आरोग्य उत्तम राहील. मानसिक स्वास्थ्य लाभेल.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींची आध्यात्मिक प्रगती होईल.

मिथुन : संततिसौख्य लाभेल. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

कर्क : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. काहींना प्रवासाचे योग येतील.

सिंह : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

कन्या : उधारी, उसनवारी वसूल होईल. कौटुंबिक सौख्य लाभेल.

तुळ : महत्त्वाची कामे मार्गी लागतील. तुमचा इतरांवर प्रभाव राहील.

वृश्‍चिक : आध्यात्मिक प्रगती होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

धनु : नवीन परिचय होतील. महत्त्वाचे पत्र व्यवहार होतील.

मकर : नोकरी, व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

कुंभ : हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल. प्रवास सुखकर होतील.

मीन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावीत. वाहने चालवताना दक्षता घ्यावी.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahaji Patil: काय झाडी काय डोंगर.. डायलॉग फेम आमदार शिवसेनेत कसे आले? शहाजी पाटलांनीच केला खुलासा

Weather Forecast: उन्हाच्या झळांपासून मिळणार दिलासा; विदर्भ, मराठवाड्यात आज पावसाची शक्यता

Rashi Surya Gochar: ९ दिवसांनंतर सूर्यासारखे चमकेल 'या' ६ राशींच्या लोकांचे भाग्य

Horoscope Today : मेषसह ५ राशीच्या लोकांनी आज 'या' गोष्टी करणं टाळा; वाचा आजचे राशीभविष्य

Maharashtra Politics: सातारा, दुष्काळ आणि शरद पवार; साताऱ्याच्या सभेत देवेंद्र फडणवीस यांची चौफेर फटकेबाजी

SCROLL FOR NEXT