Rashi Cover Image
Rashi Cover Image 
आध्यात्मिक

दिनांक : 28 एप्रिल 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : तुमचा इतरांवर प्रभाव राहील. काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे.

वृषभ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल.

मिथुन : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

कर्क : वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. संततीचे प्रश्‍न निर्माण होतील.

सिंह : जिद्द व चिकाटी वाढेल. आर्थिक सुयश लाभेल.

कन्या : खर्चाचे प्रमाण वाढेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

तुळ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. उधारी, उसनवारी वसूल होईल.

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे दुपार नंतर करावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.

धनु : मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. वैवाहिक जीवनात विसंवाद संभवतात.

मकर : राजकीय व सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. आर्थिक व्यवहार विचारपूर्वक करावेत.
कुंभ : एखादी महत्त्वाची वार्ता समजेल. दैनंदिन कामात सुयश लाभेल.

मीन : काहींना अचानक धनलाभाची शक्यता आहे. काहींना गुरूकृपा लाभेल.
 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Worli Loksabha Election: मतदान ड्युटी करताना पोलिंग एजंट मनोहर नलगे यांचा मृत्यू

Maharashtra Lok Sabha Voting Live: नाशिकमध्ये मतदानाची टक्केवारी वाढली, 61 टक्के मतदानाची नोंद

Special Report | उद्धव ठाकरेंचं पहिल्यांदा पंजाला तर राज ठाकरेंचं 19 वर्षांनी धनुष्यबाणाला मत

KKR vs SRH: हैदराबाद की कोलकाता; नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी कोणाला मिळवून देणार फायनलचं तिकीट?

Special Report | 12वीचा निकाल कुठे पहायचा? हा प्रश्न पडला असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

SCROLL FOR NEXT