Daily Rashi Cover 
आध्यात्मिक

दिनांक : 30 मे 2021 - असा असेल आजचा दिवस

साम टिव्ही ब्युरो

मेष : प्रॉपर्टी व गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. सामाजिक क्षेत्रात सहभागी होण्याची संधी लाभेल.

वृषभ : आरोग्याच्या तक्रारी कमी होतील. गुरूकृपा लाभेल.

मिथुन : एखादी गुप्त वार्ता समजेल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

कर्क : दैनंदिन कामे मार्गी लागतील. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

सिंह : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

कन्या : संततिसौख्य लाभेल. काहींची बौद्धिक व वैचारिक प्रगती होईल.

तुळ : प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. मनोबल व आत्मविश्‍वास वाढेल.

वृश्‍चिक : नवा मार्ग व नवी दिशा सापडेल. काहींना गुरूकृपा लाभेल.

धनु : व्यवसायातील तुम्ही घेतलेले निर्णय अचूक ठरतील. व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकाल.

मकर : आरोग्य उत्तम राहील. अपेक्षित सहकार्य लाभेल.

कुंभ : वेळ व पैसा वाया जाण्याची शक्यता. एखादी चिंता लागून राहील.

मीन : अनेकांचे सहकार्य लाभेल. संततिसौख्य लाभेल.
 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांच्या सुख-समृद्धीसाठी मावळात महाचंडी आणि महापर्जन्य याग; 6000 भाविकांचा सहभाग

IAS Transfer: 4 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात मोठा फेरबदल

‘मोदी का बाप भी जाएगा’,भरसभेत खरगेंच्या विधानाने राजकारण तापलं! मोदींचं समर्थन करणाऱ्या तरुणालाही मारहाण

देशाच्या नंदनवनात साकारतोय भव्य रेल्वे प्रकल्प! 12 स्थानकं, 28 बोगदे अन् 57 पुलांचं जाळं; 83 टक्के प्रवास बोगद्यातून

2-3 महिन्यांत राजकारणात मोठी उलथापालथ; राज्यातील नेत्यांचे राजकीय भूकंपाचे संकेत

SCROLL FOR NEXT