Budh Gochar Saam Tv
आध्यात्मिक

Budh Gochar 2024: ग्रहांचे राजकुमार बुधचं ४ दिवसानंतर परिवर्तन; 'या' तीन राशींना देणार मालामाल होण्याचा आशीर्वाद

Budh Gochar : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार १६ फेब्रुवारीला बुध आपल्या नक्षत्रात बदल करणार आहे. यामुळे काही राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीमध्ये बुधची स्थिती नाजुक असते तेव्हा मानसीक तणाव येत असतो. त्या जातकांचे काम करणं सुचत नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Budh Gochar 2024:

ज्योतिष शास्त्रानुसार, बुध देवाला ग्रहाचा राजकुमार म्हटलं जातं. बुध ग्रहाला बुद्धीची देवता म्हटलं जातं. ज्या लोकांच्या कुंडलीमध्ये बुध ग्रहाची स्थिती चांगली असेल ते लोक चंचल असतात. यासह ते आपल्या बुद्धीमत्तेमुळे कोणत्याही कामात यश मिळवत असतात. जेव्हा कुंडलीमध्ये बुधची स्थिती नाजुक असते तेव्हा मानसीक तणाव येत असतो. त्या जातकांचे काम करणं सुचत नाही. (Latest News)

दरम्यान ४ दिवसांनंतर बुध आपले नक्षत्र बदलणार आहे. म्हणजेच १६ फेब्रुवारीला बुध धनिष्ठ नक्षत्रात प्रवेश करेल, याचा काही राशींवर सकारात्मक आणि इतर राशींवर नकारात्मक प्रभाव पडणार आहे. बुधचा कोणत्या राशींवर चांगला परिणाम होणार आहे, ते जाणून घेऊ.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वृषभ

या राशीच्या लोकांना बुध ग्रहाचं नक्षत्र परिवर्तन हे फलदायी असणार आहे. या राशींच्या लोकांचे करिअरमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. जे लोक शिक्षण घेत आहेत, त्यांनाही आनंदाची बातमी मिळणार आहे. विवाहित लोकांनाही बुध परिवर्तन फलदायी असणार आहे. दाम्पत्य जीवनात आनंदाची बातमी मिळेल.

मिथुन

मिथुन राशीच्या लोकांसाठी हा बदल अनुकूल ठरेल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा बदल खूप शुभ आणि फलदायी ठरणार आहे. नोकरीत स्थान बदलण्याची शक्यता आहे. तसेच जे लोक व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी बुधाचे नक्षत्र बदल लाभदायक ठरेल.

कर्क

कर्क राशीच्या लोकांसाठी बुध राशीतील बदल फायदेशीर ठरेल. राजकारणात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ अतिशय शुभ राहील.

(टीप- येथे देण्यात आलेली माहिती फक्त माहितीसाठी देण्यात आलीय. साम टीव्ही याला सहमत नाही. )

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT