Budh Nakshatra Parivartan 2024 
आध्यात्मिक

Budh Nakshatra: जूनच्या सुरुवातीला बदलणार बुध आपला मार्ग; ७ राशींमध्ये वाढेल तणाव

Budh Nakshatra Parivartan 2024: धार्मिक श्रद्धेनुसार, जेव्हा ग्रहांचा राजकुमार असलेला बुध ग्रह नक्षत्र बदलतो तेव्हा सर्व 12 राशींच्या जीवनावर त्याचे सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही प्रभाव पडतात.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, भगवान बुध 31 मे 2024 रोजी दुपारी 12:02 वाजता वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर 9 दिवसांनंतर, बुधाचे नक्षत्र देखील बदलेल. 5 जून 2024 रोजी ग्रहांचा राजकुमार रोहिणी नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुधवारी दुपारी 03:28 वाजता बुध आपला मार्ग बदलणार आहे. बुध राशीतील बदलाचा 12 राशींच्या जीवनावर परिणाम होईल.

जिथे 5 राशींना आर्थिक लाभ मिळू शकतो. बुध ग्रहाच्या मार्ग बदलामुळे काही राशींवर परिणाम होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस काळजी घेणे आवश्यक आहे. अन्यथा तुम्हाला शारीरिक, आर्थिक आणि मानसिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

तूळ

बुध ग्रहाने मार्ग बदल्यास तूळ राशीत बदल होणार आहे. या राशीच्या लोकांच्या समस्या वाढू शकतात. व्यवसायात मोठे नुकसान होऊ शकते. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांना आर्थिक नुकसान होऊ शकते. नोकरदार लोक बेरोजगार होऊ शकतात.

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना पोटाशी संबंधित समस्या जाणवू शकतात. त्यामुळे आपल्या आहाराची विशेष काळजी घ्यावी . ज्या लोकांना गेल्या महिन्यातच नोकरी मिळाली आहे त्यांचे त्यांच्या बॉसशी मतभेद असू शकतात. जर तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवले नाही तर तुम्हाला नोकरीतून काढून टाकले जाऊ शकतं नाही.

धनू राशी

बुध ग्रहाच्या मार्ग बदलामुळे धनू राशीच्या लोकांच्या जीवनावर मोठा परिणा होणार आहे. वाढत्यामुळे तापमानामुळे काहींच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तर काही लोकांची त्यांच्या आई-वडिलांशी वाद होण्याची शक्यता आहे. तर व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.

मीन राशी

या राशींमधील लोकांच्या जीवनावर बुध ग्रहाचा मार्ग बदलण्याचा मोठा परिणाम होणार आहे. जे लोक भावासोबत काम करण्याचा विचार करत असतील, तर त्यांनी चुकूनही हा निर्णय घेऊ नये. अन्यथा भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते. जास्त ताण घेतल्याने मेंदूवरही परिणाम होत असतो त्यामुळे जास्त विचार करू नये आणि त्राण घेऊ नये.

सिंह राशीचे राशी

बुध ग्रहाच्या मार्ग बदलामुळे सिंह राशीच्या जीवनावर मोठा परिमाण होण्याची शक्यता आहे. भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ज्या लोकांनी गेल्या वर्षीच लग्न केले आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनात कलह येण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना पैशाच्या कमतरतेचा सामना करावा लागू शकतो.

टीप : वरील सर्व साम टीव्ही केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून साम टीव्ही कोणताही दावा करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : बोलण्यापेक्षा कृतींवर लक्ष द्या; 'या' राशींच्या लोकांची भरभराट होणार

मस्क यांचा नवा पक्ष 'अमेरिका पार्टी', उद्योगपती मस्कही उतरणार राजकारणात; ट्रम्प यांच्या वादानंतर मस्क यांचा मोठा निर्णय

Ind Vs Eng 2nd Test : इंग्लंडचा अभेद्य किल्ला भेदला, ५८ वर्षांनी वनवास संपवला; गिलसेनेने बर्मिंगहॅममध्ये इतिहास रचला

तीन भावांची ‘आदर्श’ शेतवाटणी, अनोख्या शेतवाटणीची राज्यभरात चर्चा; कौटुंबिक बंध जपणारा निर्णय

Donald Trump : जगभरातील १०० देशांत लागू होणार ट्रम्प यांचा नवा टॅरिफ; भारतावर काय परिणाम होणार?

SCROLL FOR NEXT