Vastu Tips For Broom: घरात या ठिकाणी झाडू ठेवू नका, आर्थिक संकटात याल

Manasvi Choudhary

वास्तुशास्त्र

वास्तुशास्त्रात घरातील वस्तूविषयी अनेक नियम सांगितले आहेत.

Vastu Tips | Yandex

प्रभाव

घरातील वस्तूंचा व्यक्तीच्या जीवनावर प्रभाव पडतो.

Vastu Tips | Canva

झाडू

वास्तुशास्त्रात घरातील झाडू विषयी सांगितले आहे. ते जाणून घ्या

BROOM | Saam TV

उभा ठेवू नये

घरातील झाडू कधीही उभा ठेवू नये.

BROOM | Social Media

आडवा ठेवा

घरातील झाडू हा आडवा ठेवावा.

BROOM | Canva

तुटलेला झाडू ठेवू नये

घरामध्ये तुटलेला झाडू कधीही वापरू नये.

BROOM | Saam TV

या दिवशी फेकून देऊ नका

गुरूवारी आणि शुक्रवारी झाडू फेकून देऊ नका.

Vastu Tips | yandex

या वेळी झाडू वापरू नका

संध्याकाळच्या वेळी घरामध्ये झाडू वापरू नये यामुळे आर्थिक संकट येते.

Broom | Social Media

या ठिकाणी ठेवू नका

झाडू कधीही तिजोरीत ठेवू नये यामुळे आर्थिक अडचणीत याल.

Broom | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

|

NEXT: Astrology: डोळे फडफडणे शुभ की अशुभ?