Astrology: डोळे फडफडणे शुभ की अशुभ?

Manasvi Choudhary

संकेत

शरीराचे अवयव हे विविध संकेत देत असतात.

Eye Blink | Social Media

डोळे फडफडणे

डोळे फडफडल्यास शुभ की अशुभ असते याबाबत अनेकांना प्रश्न असतो.

Eye Blink | Social Media

शुभ असतं

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीचा उजवा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.

Eye Blink | Social Media

मनातील इच्छा पूर्ण होतात

व्यक्तीचा उजवा डोळा फडफडल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात.

Eye Blink | Social Media

अशुभ असतं

डावा डोळा फडफडणे अशुभ मानले जाते.

Eye Blink | Social Media

वादाचे संकेत

अचानक जर तुमचा डावा डोळा फडफडला तर तुमचे शत्रुशी वाद होण्याचे संकेत मिळते.

Eye Blink | Social Media

शुभ

स्त्रियांचा डावा डोळा फडफडणे शुभ मानले जाते.

Eye Blink | Social Media

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या

Disclaimer On Health | Canva

NEXT: Vastu Tips For Purse: पर्समध्ये ठेवा या वस्तू, हातात राहील पैसाच पैसा

Purse | Yandex