Vastu Tips For Purse: पर्समध्ये ठेवा या वस्तू, हातात राहील पैसाच पैसा

Manasvi Choudhary

पैशांची अडचण

पर्समध्ये काही वस्तू ठेवल्यास तुम्हाला कधीच पैशांची अडचण भासणार नाही.

Purse | Canva

तांदूळ

कोणत्याही शुभ कार्यात तांदूळ वापरला जातो.

Rice | Canva

माता लक्ष्मीचा आशीर्वाद

पर्समध्ये तांदूळ ठेवल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो.

Rice | Canva

तुरटी

पर्समध्ये तुरटी ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते. ज्यामुळे तुम्हाला पैशांची अडचण भासणार नाही.

Alum | Canva

सोन्याचे किंवा चांदीचे नाणे

वास्तुशास्त्रानुसार पर्समध्ये सोन्याचे किंवा चांदीचे नाणे ठेवावे.

Gold | Yandex

कमळाचे बी

कमळाचे बी पर्समध्ये ठेवल्याने आर्थिक समस्या दूर होतात.

Vastu Tips | Yandex

फाटलेल्या नोटा

फाटलेल्या नोटा कधीही पर्समध्ये ठेवू नये.

Money Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शन घ्या

|

NEXT:Curd Effect : दही कोणी खाऊ नये?

Effects of Curd | Yandex