Manasvi Choudhary
रात्री दही खाल्ल्याने सर्दी- कफची समस्या होऊ शकते.
फळांसोबत दही खाणे टाळा. दही आणि फळे एकत्रित खाल्ल्याने एॅलर्जी होऊ शकते.
छातीत जळजळ होत असेल तर दहीचे सेवन करू नये.
नॉन व्हेज पदार्थावर दहीचे सेवन करू नये.
दमा असल्यास रात्री दहीचे सेवन करू नये.
अॅसििटी असलेल्यांनी दही खाल्ल्यास पोटात एॅसिड तयार होते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या