Manasvi Choudhary
रविवारी सुट्टीच्या दिवशी आरोग्याची विशेष काळजी घेतली जाते.
सध्या कडक उन्हाच्या झळा सुरू आहेत यामुळे त्वचा आणि केसांवर परिणाम होत आहे.
रविवारी सुट्टीच्या दिवशी महिला व पुरूष सर्वचजण केसांची विशेष काळजी घेतात.
अनेक जण केसांची मालिश, स्पा यांचा समावेश हेअर केअर रूटीनमध्ये करतात.
पौष्टिक आणि संतुलित आहार घेतल्याने केस निरोगी राहण्यास मदत होते.
कोमट तेलाने केसांची आणि टाळची मालिश केल्याने आराम वाटेल.
केस स्वच्छ थंड पाण्याने धुवावेत तसेच केसांना सौम्य पध्दतीचे शँम्पूचा वापर करा ज्यामुळे केमिकल्स प्रोडक्टमुळे केस कोरडे पडणार नाहीत.
केस शँम्पूने धुतल्यानंतर केसांना चांगल्या दर्जाचे कंडिशनर लावा ज्यामुळे केस मऊ राहतील.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या