Side effects of wearing white pearls, Benefits of wearing white pearls, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धार्मिक

पांढऱ्या शुभ्र मोती कोणत्या राशींच्या व्यक्तींनी घालावा, काय होईल त्याचा फायदा !

मोती घालताना काय काळजी घ्याल ?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई : सोनं-दागिने घालण्यासारखी आवड आपल्याला मोती घालण्याची देखील असते. त्यासाठी आपण मोतीची खरेदी करतो आणि त्याला आपल्या बोटात घालतो.

हे देखील पहा -

शास्त्रानुसार ज्या लोकांचा चंद्र ग्रह कमजोर किंवा अशुभ आहे ते मोती धारण करू शकतात. रत्ने माणसाला ग्रहांचा शुभ प्रभाव वाढवून जीवनात प्रगती करण्यास मदत करतात परंतु, आपल्या प्रगतीसाठी किंवा आवड म्हणून आपण कोणताही रत्न परिधान करु शकत नाही. अर्थात प्रत्येक रत्नाचे त्याच्या राशी व स्वामीनुसार अनेक बदल घडून येतात. आज आपण चंद्र ग्रहाशी संबंध असणाऱ्या मोतीविषयी जाणून घेऊया.

कोणत्या राशी मोती घालू शकतात

ज्या व्यक्तींना अधिक राग येतो किंवा जी व्यक्ती सतत चिंतेत असते अशा व्यक्तींना मोती घालण्याचा सल्ला बरेच जण देतात परंतु, आपण आपल्या राशीनुसार मोती घालयला हवे. कर्क राशीच्या व्यक्ती मोती घालू शकतात. तसेच वृश्चिक राशीच्या लोकांच्या कुंडलीत चंद्र हा भाग्याचा स्वामी आहे परंतु, या राशीत चंद्र दुर्बल होतो. त्यामुळे या राशीच्या लोकांनी मोती धारण करण्यासोबतच चंद्र यंत्र धारण करण्याचा सल्ला दिला जातो. मोती हा नेहमी चांदीत घालावा.

मोती धारण केल्याने फायदा (Benefits) कसा होतो

१. मन शांत आणि स्थिर राहण्यासाठी मोती धारण करणे चांगले मानले जाते. चंद्राचा आपल्या मनावर सर्वाधिक प्रभाव पडतो आणि मोत्यांचा संबंध चंद्राशी असल्याचे मानले गेले आहे.

२. मोती जर चुकीच्या राशींच्या व्यक्तींनी घातल्यास त्यांच्या आरोग्यावर (Health) परिणाम होतो. चंद्र मजबूत करण्यासाठी कर्क राशीच्या लोकांनी मोती घालावा. वेगवेगळ्या राशीनुसार मोतीचे फायदे व नुकसान होते.

डिस्क्लेमर: सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. याचा आमच्याशी कोणताही संबंध नाही.

Edited By - Komal Damudre

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BMC Election: मिशन बीएमसी; शिवसेनेनं महापालिकेसाठी कंबर कसली, 21 शिलेदारांवर सोपवली जबाबदारी

Thursday Horoscope : विनाकारण खर्च वाढणार, प्रेमात धोका मिळणार; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Live News Update : मंत्री भरत गोगावले यांना पोलादपुरमध्ये महिला बचत गटातील महिलांना मोलाचा सल्ला

Pune : पुण्यात खळबळ! रस्त्याच्या कडेला आढळलं ५ महिन्यांचं मृत अर्भक

Local Train : ऐन गर्दीच्या वेळी लोकल विस्कळीत; प्रवाशांचा खोळंबा, सद्यस्थिती काय?

SCROLL FOR NEXT