Monkey
Monkey 
बातमी मागची बातमी

कोरोनाच्या लस निर्मितीत माकडांचेही योगदान....(पहा व्हिडीओ)

साम टीव्ही ब्युरो

नागपूर: कोरोना Corona वर लस तयार करण्यासाठी राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेने National Virology Laboratory माकडांचा Monkey उपयोग केला होता. आणि आता या माकडांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलेले आहे. Monkeys Form Nagpur Used by NIV for Corona Vaccine Test Released

नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर Transit Treatment Centre च्या मदतीने जंगलातील काही माकडे पकडून ती पुण्याला पाठवण्यात आलेली होती. लस Vaccine तयार करण्यात आली. आणि ती देशातील लाखो लोकांना दिली जात आहे. त्यामुळे आता या माकडांना सुरक्षित परत नागपूरला पाठवण्यात आलेले आहे. 

Edited By- Sanika Gade

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sambhajinagar News: संभाजीनगरमध्ये भीषण अपघात, अजिंठा घाटात 66 प्रवासी घेऊन जाणारी बस उलटली

Today's Marathi News Live :नाशिक मुंबई महामार्गावर भीषण अपघात; बलगर चालक केबिनमध्ये अडकल्याने होरपळून जागीच मृत्यू

Lok Sabha Election 2024 : हुबेहुब आवाज, अॅक्शनही ; नरेंद्र मोदींचा मुखवटा घालून सांगलीतील सभांमध्ये दिसणारी व्यक्ती आहे तरी कोण?

Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

SCROLL FOR NEXT