Mint Water Benefits: उन्हाळ्यात रोज प्या पुदीन्याचं पाणी, आरोग्याला होतील फायदे

Chetan Bodke

पुदिना

पुदिना आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामध्ये अनेक पौष्टिक घटकांसह औषधी गुणधर्म आहेत.

Mint | Yandex

पुदिना शरीरासाठी उत्तम

उन्हाळ्यात अनेक पेयांमध्ये पुदिनाही टाकला जातो. त्यामुळे आपले शरीर उत्तम राहते.

Mint Leave Benefits | Saam Tv

पुदिन्याचे पाणी पिण्याचे फायदे

जाणून घेऊया पुदिन्याचे पाणी पिण्याचे आरोग्याला होणारे फायदे.

Mint Leave with cucumber water | Saam TV

पुदिन्यात असलेले गुणधर्म

पुदिन्यात असलेले व्हिटॅमिन ए, सी, कॅल्शियम, पोटॅशियम, थायमिन, अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म शरीराला अनेक फायदे देतात.

Mint | Yandex

मळमळ

मोशन सिकनेस किंवा मळमळ होत असेल तर उन्हाळ्यात पुदिन्याच्या पाण्याचे सेवन करा.

Vomiting | Canva

अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म

पुदीन्यामध्ये मेन्थॉल आणि रोझमॅरिनिक ऍसिडसारखे अँटिऑक्सिडंट आढळतात. जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि जळजळ होण्यापासून संरक्षण करतात.

Mint | Yandex

रोगप्रतिकारशक्ती

पुदिन्यात व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि लोह भरपूर असते. जे आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात.

immunity power | canva

ताण

तणाव कमी करण्यासाठी पुदिन्याचे पाणी फायदेशीर आहे. त्यामुळे हे प्यायल्याने आराम मिळतो.

Work | canva

Disclaimer

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.

Mint Drink | Yandex

NEXT : उन्हाळ्यात सकाळी उठल्याबरोबर 'हे' पेय प्या; होईल ७ दिवसांत चरबी कमी

Weight loss | Yandex
येथे क्लिक करा...