An angry corporator threw garbage outside the collector's office
An angry corporator threw garbage outside the collector's office 
बातमी मागची बातमी

संतापलेल्या नगरसेवकाने जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर टाकला कचरा

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

यवतमाळ -  यवतमाळ Yavatmal जिल्ह्यात कचरा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे पावसाळ्यात रोगराई Disease पसरण्याची शक्यता वाढली आहे. जिल्हाधिकारी Collector  यांना कचरा उचलण्याचे निर्देश दिले असले तरीसुद्धा त्याची अंमलबजावणी झालेली नाही. An angry corporator threw garbage outside the collector's office

हे देखील पहा - 

त्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कचरा टाकला आहे. 

अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. जर कचरा असाच साचून राहिला तर अनेक रोगराई पसरण्याची शक्यता आहे. 

नगरसेवक स्वतः कचरा उचलण्यासाठी पैसे खर्च करत आहेत. जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा नगरसेवकांनी दिला आहे. यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

Edited By - Puja Bonkile 


 

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Leg Pain: रात्री झोपताना पाय दुखतात? 'या' उपायांनी होईल फायदा

Sanjay Raut: महाविकास आघाडी राज्यात किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी आकडाच सांगितला!

Pre-Wedding Shoot : उन्हाळ्यात प्री वेडिंग शूट करताना 'ही' काळजी घ्या

Tur Dal Rate Update: तुरडाळ महागली! जाणून घ्या नवे दर

Hardik Pandya Statement: मुंबईच्या पराभवाला हार्दिकने या खेळाडूला ठरवलं कारणीभूत! म्हणाला...

SCROLL FOR NEXT