Union Bank Recruitment 2025 Saam tv
naukri-job-news

Union Bank Job: युनियन बँकेत नोकरीची संधी, मिळणार भरघोस पगार, अर्ज कसा करावा?

Union Bank Recruitment 2025: युनियन बँकेत सरकारी नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे. युनियन बँकेत सध्या विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.

Siddhi Hande

सरकारी बँकेत नोकरी करण्याची उत्तम संधी तुमच्याकडे आहे.यूनियन बँकेत सध्या भरती जाहीर करण्यात आली आहे. यूनियन बँकेत विविध पदांसाठी भरती केली जाणार आहे. ऑफिस असिस्टंट, अटेंडरसह इतर अनेक पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. (Union Bank Recruitment)

यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ जुलै आहे. त्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत. या नोकरीबाबत सर्व माहिती unionbankofindia.co.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

यूनियन बँकेतील या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराची वयोमर्यादा २२ ते ४० वर्षे असावी. या वयोगटातील उमेदवारांनीच अर्ज करावेत. (Union Bank Job)

पात्रता

फॅकल्टी पदासाठी उमेदवाराने ग्रॅज्युएट किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असणे गरजेचे आहे. ऑफिस असिस्टंट पदासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून ग्रॅज्युएट असावे. याचसोबत कॉम्प्युटरचे ज्ञान असावे. अटेंडर पदासाठी १०वी पास उमेदवार अर्ज करु शकतात. माळी पदासाठी ७वी पास उमेदवार अर्ज करु शकतात.

पगार

फॅकल्टी असिस्टंट पदासाठी ३०,००० रुपये पगार मिळणार आहे. ऑफिसर असिस्टंट पदासाठी २०,००० रुपये पगार मिळणार आहे. अटेंडर पदासाठी १४००० रुपये पगार मिळणार आहे. माळी पदासाठी १२,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी इच्छुकांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

युनियन बँक ही सरकारी बँक आहे. त्यामुळे या बँकेत नोकरीसाठी निवड झाल्यावर तुम्हाला खूप चांगला पगार मिळणार आहे. तसेच हा अनुभव तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे. भविष्यात तुम्ही कधी दुसरीकडे नोकरीसाठी गेलात तर तुम्हाला खूप फायदा होईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kanya Sumangala Yojana: लाडक्या लेकींना जन्मापासून मिळणार २५,००० रुपये, काय आहे सरकारची खास योजना?

Maharashtra News Live Update: कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा इथं जुन्या घराची भिंत कोसळली, तिघे गंभीर जखमी

Petrol Diesel Rate: महाराष्ट्रात पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; मुंबई, पुण्यासह तुमच्या शहरातील दर किती?

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Deepika Padukone Latest News: सिनेसृष्टीपासून दूर राहून अभिनेत्री दीपिका पादुकोण सध्या नेमकी काय करतेय?

SCROLL FOR NEXT