Indian Bank Job Saam Tv
naukri-job-news

Indian Bank Job: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; पात्रता अन् अर्जप्रक्रिया काय? जाणून घ्या सविस्तर

Indian Bank Recruitment 2025: इंडियन बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंडियन बँकेत असिस्टंट पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्द करावेत.

Siddhi Hande

बँकेत नोकरी करण्याची अनेकांची इच्छा असते. तुम्हालाही बँकेत नोकरी करायची असेल कर ही बातमी खास तुमच्यासाठी. इंडियन बँकेने ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्थानअंतर्गत असिस्टंट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी तुम्ही अधिकृत वेबसाइट indianbank.in वर जाऊन अर्ज करायचा आहे.

या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ मार्च २०२५ आहे.

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २२ ते ४० वयोगटातील असावे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून BSW/B.A/B.Com पदवी प्राप्त केलेली असावी. याचसोबत कॉम्प्युटरची माहिती असणे गरजेचे आहे. याचसोबत असिस्टंट म्हणून काम करण्याचा अनुभव असायला हवा.

इंडियन बँकेतील या नोकरीसाठी उमेदवारांची निवड दोन प्रक्रियेद्वारे होणार आहे. लेखी परीक्षा आणि मुलाखतीद्वारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सामान्य ज्ञान, कॉम्प्युटर स्कील, डेव्हलपमेंट माइंड सेट यावरुन निवड केली जाणार आहे.

या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज डाउनलोड करायचा आहे. त्यानंतर हा अर्ज आणि संबंधित कागगपत्रे निदेशक, भारतीय बँक ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था, २५८, लेनिन स्ट्रीट,पुदुचेरी ६०५ ०१३ येथे पाठवायचा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aare Ware Beach : पावसाळ्यात 'आरे-वारे' बीचचं सौंदर्य फॉरेनपेक्षा कमी नाही

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री अजित पवार अहिल्यानगरमध्ये दाखल

Pune Rave Party: आधी हॉटेलची रेकी, नंतर आखला एकनाथ खडसेंच्या जावयाला अडकविण्याचा डाव; खेवलकरांच्या वकिलांचा धक्कादायक खुलासा

Beed Shocking : बीडमध्ये आणखी एक वैष्णवी जीवाला मुकली, सासरच्या छळाला कंटाळून २० वर्षीय विवाहितेने आयुष्य संपवलं

Rave Vs Party : पार्टी आणि रेव्हमध्ये काय फरक आहे?

SCROLL FOR NEXT