IIT Bombay Job Saam Tv
naukri-job-news

IIT Bombay Job: IIT मुंबई येथे नोकरीची संधी; पगार १,७७,००० रुपये; पात्रता काय? जाणून घ्या

IIT Bombay Recruitment: तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयआयटी मुंबईमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना १ लाख ७७ हजार रुपये पगार मिळणार आहे.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. आयआयटी मुंबईमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. आयआयटी मुंबईमध्ये भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयआयटी मुंबई ११ जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या नोकरीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करु शकतात.

आयआयटी मुंबईमध्ये नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२४ असणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करा. (Government Job)

आयआयटी मुंबईमध्ये बायो डिझाइन फेलो आणि असिस्टंट प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी भरती करण्यात येणार आहे.बायो डिझाइन फेलो या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इंजिनिरयरिंग/M.Pharma in life Science/MBBS /MBA पदवी प्राप्त केलेली असावी.

आयआयटी मुंबईमध्ये प्रोजेक्ट मॅनेजर पदासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून M.Tech/MBBS/B.Sc/B.com पदवी प्राप्त केलेली असावी. या नोकरीसाठी पात्र उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

या नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. २८ ते ४५ वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. या नोकरीसाठी तुम्हाला ५६,१०० ते १,७७,५०० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ नोव्हेंबर २०२४ आहे. (IIT Bombay Recruitment)

सरकारी नोकरी (Government Job)

सध्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्येही नोकरीची सुवर्णसंधी आहे. डेप्युटी मॅनेजर आणि असिस्टंट पदासाठी ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी जवळपास १० पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ नोव्हेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी उमेदवारांना ५०,००० ते १,४०,००० रुपये पगार मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Accident News : एकीकडे मुसळधार पाऊस, टेम्पोची दुचाकीला धडक, बायकोसमोर नवऱ्याचा अंत; भरपावसात पत्नीचा आक्रोश

Hindi Langauge Row: हिंदी सक्तीच्या जीआरची होळी प्रकरणी २५० ते ३०० जणांवर गुन्हा; आंदोलनात उद्धव ठाकरे यांचीही उपस्थिती | VIDEO

Relationship Tips : महिलांच्या मनातलं कसं ओळखायचं?

Uddhav Thackeray Video: 'जय गुजरात'; नारा देताना उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडिओ, एकनाथ शिंदेंवरील टीकेनंतर शिवसेनेकडून व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT