Government Job Saam Tv
naukri-job-news

Government Job: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी; महापारेषण नागपूर येथे भरती सुरु; जाणून घ्या सविस्तर

Mahapareshan Recruitment: १०वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. महापारेषण नागपूर विभागात सध्या भरती सुरु आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

Siddhi Hande

नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे. महापारेषण कोराडी नागपूरअंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. महापारेषण नागपूरअंतर्गत अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. (Job Opprtunity)

या नोकरीसाठी महापारेषणने अधिसूचना जाहीर केली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन नोंदणी करायची आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर आहे. ऑफलाइन पद्धतीने २४ डिसेंबर २०२४ पर्यंत तुम्ही अर्ज पाठवू शकतात.

महापारेषणमध्ये अप्रेंटिस (इलेक्ट्रिशियन) पदासाठी भरती सुर आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून ITI NCVT (इलेक्ट्रिशियन) ट्रेडमधून पदवी प्राप्त केलेली असावी. (Government Job)

या नोकरीसाठी उमेदवारांनी अर्ज कार्यकारी अभियंता कार्यालय, आरोग्य विभाग, केव्ही उपकेंद्र, मानकापूर कॉम्प्लेक्स, कुणाल हॉस्पिटल समोर, कोराडी रोड, नागपूर येथे पाठवायचा आहे. या नोकरीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज तुम्ही १५ डिसेंबरपर्यंत भरु शकतात.तर ऑफलाइन अर्ज २४ नोव्हेंबरपर्यंत पाठवू शकतात. (Mahapreshan Recruitment 2024)

माझगाव डॉकमध्ये भरती

सध्या माझगाव डॉकमध्येही नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्समध्ये नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT