DIC Recruitment Saam Tv
naukri-job-news

DIC Recruitment: सरकारी नोकरी, 'डिजिटल इंडिया'मध्ये काम; पगार ५०,००० रुपये; जाणून घ्या सर्वकाही

Digital India Corporation Recruitment: डिजिटल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची संधी तरुणांकडे आहे. डिजिटल इंडियामध्ये विविध विभागांमध्ये भरती सुरु आहे.

Siddhi Hande

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे.तरुणांसाठी नोकरी करण्याची ही चांगली संधी आहे. डीआयसीमध्ये नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. या नोकरीबाबत सर्व माहिती dic.gov.in वर देण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे.

डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी १० रिक्त जागांवर भरती करण्यात येणार आहे. (DIC Jobs)

डिजिटल इंडियाच्या या भरती मोहिमेत अर्ज करण्याऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ३२ वर्ष असणे गरजेचे आहे.या नोकरीसाठी उमेदवारांना नवी दिल्ली येथे जावे लागणार आहे. २ वर्षाच्या कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे.

या नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ५०,००० रुपये मासिक वेतन मिळणार आहे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने B.E/B.Tech/M.Tech/MBA/MCA पदवी प्राप्त केलेली असावी. फायनान्स, आयटी अशा अनेक विभागांमध्ये ही भरती केली जाणार आहे. याबाब सर्व माहिती वेबसाइटवर दिली आहे. (Digital India Corporation Job)

जर तुम्हाला महाराष्ट्रात सरकारी नोकरी करायची असेल तर पिंपरी चिंचवड महाट्रान्स्कोमध्ये भरती सुरु आहे. पिंपरी चिंचवड येथे अप्रेंटिस पदासाठी भरती सुरु आहे. या नोकरीसाठी आयटीआय प्रमाणपत्र प्राप्त उमेदवार अर्ज करु शकतात. (Pimpri Chinchwad Mahatransco Job)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: माढ्यातील पूरग्रस्तांसाठी 25 लाख रुपयांची औषधे

Today's horoscope: शुक्रवार शुभ! श्रवण नक्षत्र आणि शुभ योगाचा संयोग; ‘या’ राशींचं भाग्य जबरदस्त चमकणार

Todays Horoscope: 'या' राशींसाठी दिवाळीची सुरुवात दणक्यात होणार; वाचा आजचं राशीभविष्य

Pune Police: पुण्यात १७ पोलिस निरीक्षकांच्या बदल्या, कुणाची कुठे झाली बदली? वाचा संपूर्ण लिस्ट

Tridashansh Yog: अवघ्या काही तासांनी गुरु-बुध तयार करणार त्रिदशांश योग; 'या' राशींच्या नशीबी येणार अखेर श्रीमंती

SCROLL FOR NEXT