BEL Recruitment Saam Tv
naukri-job-news

BEL Recruitment: इंजिनियर झालात? भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी; मिळणार १,६०,००० रुपये पगार; अशा पद्धतीने करा अर्ज

Bharat Electronics Limited Recruitment: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

Siddhi Hande

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. वरिष्ठ अभियंता आणि उपअभियंता पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये एकूण १३ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत. (Government Job)

सिनियर इंजिनियर आणि डेप्युटी इंजिनियर पदासाठी ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून इंजिनियरिंगमध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.(B.E/B.Tech/B.Sc/Computer Science/Electrical/Electronics) मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी. (Bharat Electronics Limited Recruitment)

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमधील नोकरीसाठी तुम्हाला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.या नोकरीसाठी १८ ते ४० वयोगटातील उमेदवार अर्ज करु शकतात. नोकरीसाठी निवड झालेल्या उमेदवारांना ४०,००० ते १,६०,००० रुपये पगार मिळणार आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ डिसेंबर २०२४ आहे.

कोचिन शिपयार्ड लिमिटेड भरती

सध्या कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये भरती सुरु आहे. कोचिन शिपयार्ड लिमिटेडमध्ये स्काफहोल्डर, मेकॅनिक पदासाठी भरती जाहीर केली आहे. २१ रिक्त पदांवर ही भरती केली जाणार आहे.या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगाव विधान परिषदेसाठी नंदकिशोर महाजन यांना भाजपाची उमेदवारी

Deool Band 2 Collection : IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चा डंका; प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची तुफान क्रेझ, कमाईचा आकडा कितीवर पोहचला?

Myanmar Blast : शक्तीशाली बॉम्बस्फोटात ५५ जणांचा मृत्यू, ७० हून अधिक जखमी; पाहा नेमकं काय घडलं?

प्रसिद्ध रिलस्टार झाली हिरोईन, स्टार प्रवाहच्या मालिकेत दिसणार 'श्रद्धा पवार', कोण आहे ही अभिनेत्री? पाहा तिचे फोटो

Accident News : महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक; महिलेसह 15 शेळ्यांचा दुर्दैवी मृत्यू, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT