BARC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी, महिना ९१००० रुपये पगार; पात्रता काय?

BARC Recruitment 2024: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे. भाभा ऑटोमिकमध्ये विविध पदांसाठी भरती सुरु आहे.

Siddhi Hande

नुकतेच शिक्षण पूर्ण झाले असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये २२ रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये इंटेन्सिव्हिस्ट, जनरल फिजिशियन, नेत्ररोगतज्ज्ञ, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजिस्ट, नवजात रोग स्पेशलिस्ट, रेडिओलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्त टेक्नोलॉजिस्ट, फिजिओथेरेपिस्ट पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठातून MD/DNB किंवा PGDMLT/DMLT/ फिजिओथेरेपी पदवी प्राप्त केलेली असावी. (BARC Recruitment)

या नोकरीसाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. मा. जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद धाराशिव येथे तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.या नोकरीसाठी मुलाखत १७,१८ डिसेंबर रोजी होणार आहे. याबाबत सर्व माहिती अधिकृत वेबसाइटवर देण्यात आली आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमधील या नोकरीसाठी तुम्हाला २२,००० ते ९१,००० रुपये पगार मिळणार आहे. (Bhaha Automic Research Center recruitment)

ESIC मध्ये भरती

सध्या कर्मचारी राज्य विमा निगम येथे भरती सुरु आहे. पुणे येथील कार्यालयात ही भरती जाहीर करण्यात आली आहे. सिनियर रेजिडेंट, स्पेशलिस्ट आणि सुपर स्पेशलिस्ट पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. ५० रिक्त जागांवर ही भरती केली जाणार आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला राज्यावरील संकट दूर कर, बळीराजा सुखात राहू दे, मुख्यमंत्र्यांचे विठुमाउलीच्या चरणी साकडे

ध्यास लागला रे विठ्ठलाच्या भेटीचा…! यंदा ‘या वारकरी दाम्पत्याला मिळाला पूजेचा मान

Ashadhi Ekadashi : अवघे गरजे पंढरपूर…! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची शासकीय महापूजा संपन्न

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

SCROLL FOR NEXT