BARC Recruitment Saam Tv
naukri-job-news

BARC Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरीची सुवर्णसंधी; पात्रता काय? अर्ज कसा कराल?

Bhabha Atomic Research Center Recruitment: भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नोकरी करण्याची चांगली संधी आहे. नर्स या पदासाठी ही भरती सुरु आहे.

Siddhi Hande

भाभा ऑटोमिक रिसर्ज सेंटरमध्ये (Bhabha Atomic Research Center) नोकरीची सुवर्णसंधी आहे. ज्या तरुणांचे शिक्षण पूर्ण झाले आहे त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये नर्स या पदासाठी भरती सुरु आहे. १४ रिक्त जागांवर ही भरती करण्यात येणार आहे.

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये भरतीबाबत सर्व माहिती https://www.barc.gov.in या वेबसाइटवर देण्यात आली आहे. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंट रिक्रूटमेंट बोर्डाने ही भरती जाहीर केली आहे.

भाभा ऑटोमिक सेंटरमधील (Barc Recruitment) या भरतीसाठी वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे. १७ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता मुलाखत घेण्यात येणार आहे. या इंटरव्ह्यूमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना ही नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

नर्स या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने १२ वी उत्तीर्ण असावे. त्याचसोबत मिडवाइफरी मध्ये डिप्लोमा किंवा बी.एससी नर्सिंग केलेले असावे. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराची कमाल वयोमर्यादा ४५ वर्ष असावे.

भाभा ऑटोमॅटिक सेंटरमध्ये मुलाखत २७ सप्टेंबरला होणार आहे. या मुलाखतीतून निवड झालेल्या उमेदवारांना २४,२३४ रुपये मासिक वेतन मिळणार आहे. तुम्हाला मुलाखतीसाठी परिषद क्रमांक-II,ग्राउंट फ्लोअर, बीएआरसी हॉस्पिटल, अणुशक्तीनगर, मुंबई ४०० ०९४ येथे उपस्थित राहायचे आहे.

माझगाव डॉकमध्येही नोकरीची संधी

सध्या माझगाव डॉकमध्येही सध्या भरती सुरु आहे. नॉन एक्झिक्युटिव्ह पदासाठी ही भरती जाहीर करण्यात आली आहे. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोबर २०२४ आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 Final: पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याआधी टीम इंडियाला धक्का; फायनलमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार की नाही?

Maharashtra Live News Update: - धुळे येथील बंधाऱ्याच्या भिंतीची उंची अधिकाऱ्यांनी कमी केल्यामुळे याचा फटका शेतकरी व ग्रामस्थांना

नाचणाऱ्या कलेक्टरविरोधात वातावरण तापलं, शेतकरी-पोलीस आमने-सामने, VIDEO

Asia Cup 2025 फायनलपूर्वी पाकिस्तानचा मोठा निर्णय, संपूर्ण स्पर्धेवर टाकला बहिष्कार

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बड्या नेत्यांसह ८०० कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

SCROLL FOR NEXT