जगात WhatsApp, फेसबुक, इंस्टा डाऊन; नेटकरी त्रस्त  Saam Tv
देश विदेश

जगात WhatsApp, फेसबुक, इंस्टा डाऊन; नेटकरी त्रस्त

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. आज रात्री 9.15 च्या सुमारास, तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद अचानक बंद झाले होते.

वृत्तसंस्था

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व्हॉट्सअॅप, फेसबुक आणि इंस्टाग्राम जगभरात डाऊन झाले आहे. आज रात्री 9.15 च्या सुमारास, तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद अचानक बंद झाले होते. ज्यामुळे वापरकर्त्यांना खूप हैरान झाले होते. असे सांगितले जात आहे की भारतासह अनेक देशांमधील लोक या समस्येला सामोरे जात आहेत. यामुळे ट्विटरवर लोक सतत तक्रारी करत आहेत. तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म त्रुटी दर्शवत आहेत. व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवताना किंवा रिसीव्ह करताना समस्या येत आहे, तर इन्स्टाग्राममध्येही पोस्ट पाहण्यात किंवा करण्यात समस्या येत आहे. या व्यतिरिक्त, फेसबुक पेज देखील लोड करण्यास होत नाहीये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Zodiac signs: कर्क राशीत चंद्राचा प्रवेश; ८ डिसेंबरला चार राशींना मोठा फायदा

Maharashtra Live News Update: आता कुठलाच वेगळा ब्रँड शिल्लक नाही - सामंत

Kitchen Hacks : किचन सिंकमध्ये घाण साठते, घरभर दुर्गंध येतो? मग या ट्रिक्स नक्की फॉलो करा

Pune : पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा अपघात, ब्लॅक स्पॉटवर स्कूल बस आणि कारची धडक

Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंसाठी उद्धव ठाकरेंकडून फिल्डिंग, विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेना आग्रही

SCROLL FOR NEXT