Narendra modi  Saam tv
देश विदेश

PM मोदी-राहुल गांधी संसदेत भिडले? व्हायरल फोटोमागचं सत्य काय? VIDEO

narendra modi news : व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ, फोटो आणि मेसेजची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...आता संसदेत मोदी आणि राहुल गांधींमध्ये वाद झाल्याचा फोटो समोर आलाय...पण, खरंच मोदी आणि गांधी भिडले का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

Sandeep Chavan

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ, फोटो आणि मेसेजची आम्ही पडताळणी करतो...आणि सत्यता समोर आणतो...आता संसदेत मोदी आणि राहुल गांधींमध्ये वाद झाल्याचा फोटो समोर आलाय...पण, खरंच मोदी आणि गांधी भिडले का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात..

...संसदेत मोदी आणि राहुल गांधींमध्ये भांडण झाल्याचा फोटो समोर आलाय...हा फोटो समोर आल्याने एकच खळबळ उडालीय...खरंच मोदी आणि राहुल गांधींमध्ये संसदेत वाद झाला का...? हा फोटो खरंच संसदेतला आहे का...? याची सत्यता मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न केला...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर संसदेत राहुल गांधी आणि मोदींमध्ये वाद झाला.

हा फोटो समोर आल्याने अनेकांनी यावर काही कमेंट्स केल्यायत...काहींनी यावर विरोध दर्शवलाय तर काहींनी समर्थनही केलंय...त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही अर्थसंकल्पाच्या दिवशीचं लोकसभेतील सर्व व्हिडिओ पाहिले...खरंच या फोटोत दिसतंय त्यात तथ्य आहे का...? हे आम्ही जाणून घेतलं...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

व्हायरल सत्य काय ?

संसदेत मोदी-राहुल गांधींमध्ये वाद झालेला नाही

मोदी-राहुल गांधींचा भांडतानाचा फोटो AI निर्मित

राहुल गांधींनी चीनचा मुद्दा लोकसभेत लावून ठरला

मोदी आणि राहुल गांधींची खडाजंगी झालेली नाही

सध्या संसदेत चीनचा मुद्दा राहुल गांधींनी उचलून धरलाय...राहुल गांधी आक्रमकपणे बोलत असल्याने हा फोटो तयार केलाय...आणि राहुल गांधी आणि मोदींमध्ये वाद झाल्याचा दावा केला...मात्र, आमच्या पडताळणीत हा फोटो एआय निर्मित असून, मोदी आणि राहुल गांधींमध्ये असा वाद झाल्याचा दावा असत्य ठरलाय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

वेलकम’, ‘आशिकी’ फेम अभिनेत्याचं निधन;१५ दिवसांची झुंज अखेर संपली, मनोरंजनसृष्टीवर शोककळा

Maharashtra News Live Update: भीमाशंकर परिसरात ढगफुटीसदृश पाऊस; धबधब्यांनी धारण केलं रौद्ररूप

Friday Horoscope : अनंत चतुर्दशीदिवशी होणार गणरायाची कृपा; 'या' ५ राशींच्या आयुष्यात होणार भरभराट, वाचा आजचे राशिभविष्य

राज्यात दुष्काळ कधी जाहीर होणार? CM फडणवीसांनी तारीखच सांगितली; 2016-17च्या थकीत शेतकऱ्यांनाही कर्जमाफी

निलंबित DSPच्या घरात नोटांचं बंडल; ACB च्या ८ ठिकाणी धाडी, हाती आलं बेनामी संपत्तीचं घबाड

SCROLL FOR NEXT