A viral video from Bihar has sparked political debate, with claims involving a JDU leader yet to be officially verified Saam Tv
देश विदेश

सत्ताधारी पक्षाचा नेता शेतात तरुणीसोबत नको त्या अवस्थेत सापडला; मुलगी चप्पल घेऊन पळाली, Video व्हायरल

Bihar Patna JDU Leader Viral Video : बिहारमधील जेडीयू नेता आणि एका तरुणीचा शेतातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. स्थानिकांनी दावा केला आहे की, ते दोघे अश्लील अवस्थेत आढळले. यामुळे सोशल मीडियावर चर्चांना उधाण आले आहे.

Alisha Khedekar

  • बिहारमध्ये कथित व्हायरल व्हिडिओमुळे खळबळ

  • जेडीयू नेत्याचा उल्लेख, पण दावे अपुष्ट

  • सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा

  • अधिकृत पुष्टी अद्याप नाही

Bihar JDU Leader Baliram Singh Viral Video बिहारच्या राजकारणात खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. सारण जिल्ह्यातील मढौरा तालुक्यात जेडीयू या पक्षाचे नेते बलीराम सिंग उर्फ ​​गामा सिंग यांचा एका मुलीसोबत शेतातील व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये गामा सिंग एका तरुणीसोबत शेतातून पळताना पाहायला मिळत आहेत. हा व्हिडिओ चित्रित करणाऱ्या स्थानिक तरुणांचा दावा आहे की, ते दोघे नको त्या अवस्थेत शेतात आढळले. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

व्हायरल झालेल्या व्हिडिओनुसार, एक तरुण मुलगी शेतातून धावताना पाहायला मिळते आहे. तिच्यासोबत एक पुरुष देखील धावताना दिसत आहे. व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांनी तरुणीचा पाठलाग करत तिचा चेहरा चित्रित करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मुलगी संतापली. तिने तिच्या चपला काढल्या आणि व्हिडिओ काढणाऱ्या तरुणांच्या अंगावर धावून गेली असल्याचं व्हिडिओमध्ये दिसते आहे.

हा व्हिडिओ @madanmohansoni या एक्स सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चित्रित करणाऱ्या तरुणांचा दावा आहे की, जेडीयू नेते बलीराम सिंग उर्फ ​​गामा सिंग आणि एक तरुणी शेतात अश्लील अवस्थेत होते. आम्हांला व्हिडिओ काढताना पाहून पकडल्या जाण्याच्या भीतीने त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या दाव्यांना अद्याप अधिकृतपणे दुजोरा मिळालेला नसला तरी, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमुळे चर्चांना उधाण आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापौर अन् उपमहापौर फिल्डवर; अधिकाऱ्यांची झाडाझडती, पाहा VIDEO

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Chanakya Niti: या ५ सवयींमुळं लोक घेतात तुमचा गैरफायदा, स्वतःला बदला, अन्यथा...

Bachchu kadu : बच्चू कडूंचा पक्ष शिंदेंच्या शिवसेनेत विलीन होणार? काय म्हणाले 'प्रहार'चे कार्यकर्ते? VIDEO

Moong Dal Halwa Recipe: सणासाठी किंवा घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा मूग डाळ हलवा

SCROLL FOR NEXT