Uttar Pradesh Crime  Saam tv
देश विदेश

Uttar Pradesh Crime : सावधान! तुमचा बॉयफ्रेंडही असं करू शकतो; लग्नाआधीच सासऱ्याच्या तिजोरीवर डल्ला

अनेक प्रेमी युगुल आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिकपणे राहतात. तर काही असे ही असतात जे आपल्या पार्टनरला फसवतात.

Ruchika Jadhav

Crime News : गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड यांच्या नात्यातील अनेक किस्से आजवर तुम्ही ऐकले असतील. अनेक प्रेमी युगुल आपल्या पार्टनरसोबत प्रामाणिकपणे राहतात. तर काही असे ही असतात जे आपल्या पार्टनरला फसवतात. अशीच एक विचित्र फ्रॉड केस समोर आली आहे. (Uttar Pradesh)

काही मुली किंवा मुलं एकाच वेळी दोघांना डेट करतात. तर काही ठिकाणी एकमेकांचे पैसे लुटल्याची घटना देखील घडली आहे. अशात आता चक्क एका बॉयफ्रेंडने आपल्या गर्लफ्रेंडच्या वडलांना फसवलं आहे.

कानपूरमध्ये (Kanpur) ही घटना घडली असून आरोपीचे नाव विशाल असे आहे. तो ऑल इन वन नावाचे रेस्टॉरंट चालवतो. विशालने त्याच्या गर्लफ्रेंडच्या वडलांची पैशांची फसवणूक केली आहे. सायबर क्राईमनुसार त्याने मुलीच्या वडलांचे पैसे चोरले आहेत. या घटनेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी आणि विशाल गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. अशात त्याने तिच्या वडलांशी देखील बातचीत सुरू केली. सर्व काही चांगले असताना विशालने डाव रचला आणि मोठ्या चलाखीने तब्बल 16 लाख 8 हजार रुपयांची चोरी केली आहे. आरोपीने स्वतः आपण केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sun Transit 2025: आजपासून या राशींचं नशीब पालटणार; 12 वर्षांनी सूर्य करणार गुरुच्या नक्षत्रात प्रवेश

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

SCROLL FOR NEXT