kalyan Sing - Saam Tv
देश विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे निधन

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याणसिंग यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले.

विहंग ठाकूर

लखनौ : उत्तर प्रदेशचे Uttar Pradesh माजी मुख्यमंत्री CM कल्याणसिंग Kalyansingh यांचे आज दीर्घ आजाराने निधन झाले. लखनौच्या Lucknow पीजीआय रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. ते ८९ वर्षांचे होते. UP Ex Cm kalyan sing passes away

कल्याण सिंह यांचा जन्म 6 जानेवारी 1932 रोजी उत्तर प्रदेशमधील अलिगड जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव तेजपाल लोधी आणि आईचे नावसीता देवी. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासह त्यांनी राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पदही भुषवले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

Rain Update : जुलै महिन्यात महाराष्ट्रात ७ टक्के जास्त पाऊस, मराठवाडा मात्र कोरडाच

SCROLL FOR NEXT