पहा व्हिडीओ : नवरी नवऱ्यासोबत जायला नव्हती तयार, म्हणून घरच्यांनी केली नवरीची उचलबांगडी
पहा व्हिडीओ : नवरी नवऱ्यासोबत जायला नव्हती तयार, म्हणून घरच्यांनी केली नवरीची उचलबांगडी Saam TV/ 69.flix
देश विदेश

पहा व्हिडीओ : नवरी नवऱ्यासोबत जायला नव्हती तयार, म्हणून घरच्यांनी केली नवरीची उचलबांगडी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या अनेक Video व्हायरल होतात मात्र सध्या लग्नसराईंचे दिवस असल्या कारणाने लग्न संमारंभातील व्हिडीओ जास्तच व्हायरल होताना दिसत आहेत. कालच एका लग्नामध्ये नवऱ्याने गुटखा खाला म्हणून नवरीने त्याची धुलाई केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. अशातच आता एका नव्या नवरीचा माहेरी जातानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मात्र या Video मध्ये एक मजेदार किस्सा आहे तो तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरतीच कळेलच हा व्हिडीओ एका नववधूच्या पाठवणीचा आहे. तिला काही तिच्या सासरी जाण्यात काडीमात्र इच्छा नसल्याचं दिसून येत आहे. मात्र घरच्यांनी तिला पाठवायचच डोक्यात घेतल्याने तिला थेट उचलून नवरदेवाच्या गाडीत नेऊन बसवल्याचं या व्हिडीओत दिसत आहे.

तिला घरच्यांनी जबरदस्ती उचलून नेत गाडीमध्ये बसवल्याचा Viral Video इन्स्टाग्रामवरील 69.flix अकाऊंट वरती शेअर करण्यात आला आहे आणि तिथूनच हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे कधी पाहिली नसेल अशी आपल्या मुलीची घरच्यानी पाठवणी केल्याने हा व्हिडीओ व्हायरल आणि शेअर होतो आहे. मात्र हा व्हिडीओ कोणत्या गावातील आणि त्या नवरीचे नाव काय याबाबत मात्र कोणतीही पुष्टी करण्यात आलेली नाहीये.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mesh Rashi Bhavishya: मेष राशीचे लोक नेमके कसे असतात? त्यांचं कुणासोबत पटतं? वाचा राशीबद्दल सर्व काही

Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही करू नका 'हे' काम; नाहीतर येतील आर्थिक अडचणी

Maruti Suzuki च्या या कारवर मिळत आहे 58000 रुपयांची सूट, 34kmpl चा देते मायलेज

iQOO Neo 9s Pro जबरदस्त प्रोसेसरसह भारतात होणार लॉन्च, मिळणार जबरदस्त फीचर्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Maharashtra Politics: सत्तेसाठी भाजप आणि काँग्रेसचा छुपा समझौता, सुजात आंबेडकरांचा आरोप

SCROLL FOR NEXT