धक्कादायक : वडिलांसह मुलाचा जागीच मृत्यू.. फटाके घेऊन जाताना स्फोट; घटना CCTV मध्ये कैद SaamTV
देश विदेश

धक्कादायक : वडिलांसह मुलाचा जागीच मृत्यू.. फटाके घेऊन जाताना स्फोट; घटना CCTV मध्ये कैद (Video)

घरी फटाके घेऊ जाताना मोठा स्फोट झाल्याने बाप लेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना घटना CCTV मध्ये कैद झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

विल्लुपुरम : घरी फटाके Firecrackers घेऊ जाताना मोठा स्फोट झाल्याने बाप लेकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना धक्कादायक घटना घडली आहे. या संपुर्ण घटनेचा एक व्हिडीओ ट्विटरवरती (Video on Twitter) एका व्यक्तीने टाकला तो एका CCTV चा आहे. या व्हिडीओ मधील दृष्य अतिशय भयानक आहेत.

हे देखील पहा -

वडील आणि मुलगा आपल्या स्कूटरवरून जात असतानाच अचानक ते घेऊन चाललेल्या फटाक्यांचा स्फोट आणि त्या स्फोटात त्या दोघांचाही मृत्यू झाला आहे. कलईनैसन असं वडिलांचे नाव आहे तर मुलाचे नाव प्रदीप असून तो केवळ सात वर्षांचा होता.

मिळालेल्या माहितीनुसार विल्लुपुरम जिल्ह्यातील कोट्टाकुप्पममध्ये स्कूटरवरून जात असताना त्यांनी आपल्या सोबत दोन फटाक्यांच्या पिशव्या सोबत घेतल्या होत्या. दरम्यान थोड्या अंतरावरती गेल्यावरती या फटाक्यांचा अचानक स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता गाडीवरील त्या मुलाचा आणि वडीलांचा मृतदेहांचे तुकडे तुकडे झाले होते. शिवाय तिथे शेजारी असणाऱ्या टू व्हिलर वाले देखील यामध्ये जखमी झाले. जखमींना जवळच्या हॉस्पिीटल मध्ये दाखल केलं आहे. त्यांच्यावरती उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे मुंबईकडे रवाना

गणपतीच्या नैवेद्यासाठी केळीचे पानच का वापरतात? वाचा धार्मिक महत्व

Shocking : रात्री गाढ झोपेत होत्याचं नव्हतं झालं, एकाच कुटुंबातील ४ महिला आगीत होरपळल्या

Gram Panchayat Elections: महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार? संभाव्य तारखा आल्या समोर

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

SCROLL FOR NEXT