Sweet Jannat MMS Controversy Saam
देश विदेश

१९ मिनिटांचा MMS व्हिडिओ तुफान व्हायरल; इन्फ्ल्युएंसरच्या डुप्लिकेटचा आणखी ३ व्हिडिओ व्हायरल

Sweet Jannat Breaks Silence With Emotional Video: १९ मिनिटांचा एक MMS व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाला असून त्यातली तरुणी स्वीट जन्नत असल्याचा दावा केला जात आहे. यानंतर स्वीट जन्नतचे आणखी ३ व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Bhagyashree Kamble

सध्या समाजमाध्यमांमध्ये एका MMS व्हिडिओनं धुमाकूळ घातला आहे. हा MMS व्हिडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. व्हायरल MMS व्हिडिओमध्ये एका जोडपं दिसत आहे. जोडप्याचं अश्लील चाळे सुरू असल्याचं व्हिडिओतून दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओतील तरूणी इन्फ्ल्युएंसर स्वीट जन्नत असल्याचा दावा करण्यात येत आहे. यामुळे स्वीट जन्नतची प्रचंड बदनामी झाली. त्यानंतर स्वीटनं ३ व्हिडिओ आपल्या अकाऊंटमध्ये शेअर केले आहेत.

स्वीट जन्नतनं सुरूवातीला एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत तिनं कुणीतरी आपली बदनामी करत असल्याचा दावा केला आहे. १९ मिनिटांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये वारंवार तिच्या नावाचा उल्लेख केला जात आहे. सध्या जन्नतचे ३ नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

पहिल्या व्हायरल व्हिडिओमध्ये जन्नत खूप सुंदर दिसत आहे. तिनं साडी नेसली आहे. तिनं मांग टिका आणि इतर दागिने साडीवर परिधान केले आहे. स्वीटनं रिल तयार केलंय. 'दिल डूबा' या गाण्यावर तिनं लिपसिंग केले आहे. दरम्यान, बनावट एमएमएसच्या अफवेमुळे जन्नतच्या फॉलोअर्समध्ये सातत्याने वाढ होत आहे.

जन्नतने आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियात शेअर केला आहे. या व्हिडिओत स्वीट बादशाहच्या 'तरीफा' गाण्यावर लिपसिंग करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये ती तिच्या घरात दिसत आहे. तिच्या मागे एक मुलगीही दिसत आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

तर, तिसऱ्या व्हायरल व्हिडिओमध्ये तिनं भावनिक होत आपली भूमिका स्पष्ट केली. तिनं व्हिडिओत म्हटलं की, 'गावातील काही मुलांनी माझा एक व्हिडिओ व्हायरल केला होता. या कारणामुळे माझी प्रचंड बदनामी झाली. व्हायरल व्हिडिओ आणि माझा काहीही संबंध नाही. माझा नाव उगाच घेतले जात आहे. मला जस्टिस हवंय', असं म्हणत तिनं भावनिक होत व्हिडिओ शूट करत पोस्ट केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: खोपोली नगर परिषदेचा अनागोंदी कारभार उघड, 67 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचे अर्धनग्न आंदोलन

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

Wednesday Horoscope : काही तरी मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांचं नशीब सुसाट धावणार

कोण राज ठाकरे- वाकरे...; राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरील टीकेनंतर प्रफुल पटेल भडकले, VIDEO

Valentine's Day Gifts: व्हॅलेंटाईन डे करा स्पेशल यावेळी तुमच्या बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याला द्या या युनिक गिफ्ट्स

SCROLL FOR NEXT