Supriya Sule introduces the ‘Right to Disconnect Bill 2025’ in Parliament, proposing no work communication after office hours. Saam Tv
देश विदेश

कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार? ऑफिस वेळेनंतर नो कॉल-नो ईमेल

Supriya Sule Presents Bill To Stop Boss Calls: घरातही कामावरील वर्कलोडचं टेन्शन घेणाऱ्यांना आता मोठा दिलासा मिळणार आहे...संसदेत एक खासगी विधेयक सादर करण्यात आलं... ज्यामुळे ऑफिसच्या वेळेनंतर बॉसचं ऐकायची तुम्हाला गरज लागणार नाही.. असं आम्ही का म्हणतोय? लोकसभेत सादर करण्यात आलेल्या विधेयक नेमकं काय आहे?

Suprim Maskar

घरी गेल्यावरही तुमचा बॉस तुम्हाला कामाला लावत असेल किंवा कामासाठी कॉल करत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी....आता ऑफिसमधल्या कामाचं टेन्शन घेण्याची गरज संपणार आहे... कारण कामाच्या वेळेनंतर बॉसचा फोन किंवा ईमेल येण्याच्या ताण-तणावापासून कर्मचाऱ्यांना मुक्ती मिळावी,यासाठी नुकतचं लोकसभेत एक खाजगी विधेयक मांडण्यात आलयं...काय आहे हे विधेयक आणि कर्मचाऱ्यांना याचा कशा फायदा होणार आहे?

आजकालच्या डिजिटल युगात ऑफिस वेळेनंतर बॉसचा मेसेज, कॉल आला की कर्मचाऱ्यांमध्ये तणाव निर्माण होतो...मात्र या विधेयकामुळे ऑफिसच्या वेळेनंतर कामाशी संबंधित कॉल, ईमेल किंवा मेसेजला प्रतिसाद देणं बंधनकारक नसेल...यामुळे काम-व्यवसाय आणि वैयक्तिक जीवन यांच्यातील संतुलन राखणे सोपे होणार आहे.. तरी खासदार सुप्रिया सुळेंनी 'राइट टू डिस्कनेक्ट बिल 2025' हे लोकसभेत मांडले आहे...

दरम्यान हे विधेयक मंजूर झाल्यास भारतातील खासगी क्षेत्रातील करोडो कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे...विशेषत: आयटी, बँकिंग आणि कॉर्पोरेट क्षेत्रात जिथे रात्री उशीरापर्यंत कर्मचाऱ्यांना ईमेलद्वारे कामात व्यस्त ठेवलं जात... त्यांना याचा फायदा होईल... त्यामुळे या विधेयकाला मंजुरी मिळाल्यास कर्मचाऱ्यांचा तणाव कमी होईल आणि त्यांचं कौटुंबिक जीवन आनंदी होण्यास मदत होईल, एव्हढं मात्र नक्की....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात ट्रकचा विचित्र अपघात, चार वाहनांचे मोठं नुकसान

भाजपची मुंबईत फक्त शिंदेसेनेशीच युती, राष्ट्रवादी नकोशी? महापालिकांसाठी महायुतीची रणनीती ठरली

Homemade Shampoo: महागड्या केमिकल शँपूपेक्षा घरच्या घरी बनवा आयुर्वेदिक शँपू; २ वॉशमध्ये केस होतील सॉफ्ट आणि सिल्की

Green Tea Recipe: घरच्या घरी ग्रीन टी कशी बनवायची?

T20 World Cup 2026: भारतात दिसणार नाहीत विश्वचषकाचे सामने? चाहत्यांमध्ये खळबळ, काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT