Sidhu Moose Wala case  Saam tv
देश विदेश

Sidhu Moose Wala case : ...तर देश सोडणार; सिद्धू मुसेवालांच्या वडिलांचा पंजाब सरकारला इशारा

सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, हत्येचा तपास हत्येचा तपास पोलिसांनी योग्य दिशेने केला नसल्याचा आरोप सिद्दू मुसेवालांचे वडील बलकार सिंह यांनी केला आहे.

साम टिव्ही ब्युरो

शिवाजी काळे

Sidhu Moose Wala Case : सिद्दू मुसेवाला यांच्या हत्येचा तपास अद्याप सुरू आहे. मात्र, हत्येचा तपास हत्येचा तपास पोलिसांनी योग्य दिशेने केला नसल्याचा आरोप सिद्दू मुसेवालांचे वडील बलकार सिंह यांनी केला आहे. बलकार सिंह असून त्यांनी पंजाब सरकारला २५ नोव्हेंबर पर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. त्यानंतर तपास योग्य झाला नाही तर देश सोडणार, असा इशारा बलकार सिंह यांनी दिली आहे.

दिवंगत कॉंग्रेस नेता गायक सिद्धू मुसेवाला यांच्या वडिलांनी सरकारला एक महिन्याचा अल्टीमेटम दिला आहे. सिद्धू मुसेवाला यांचे वडिल निवृत्त सैनिक आहेत. त्याचं नाव बलकार सिंह असून त्यांनी सरकारला २५ नोव्हेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. बलकार सिंह म्हणाले, ' मी एक निवृत्त सैनिक आहे. मी देशाची सेवा केली आहे. मी न्याय मागत आहे. न्याय मिळत नाही. मात्र, त्रास दिला जात आहे. मी आता २५ नोव्हेंबर पर्यंत वाट पाहिल त्यानंतर देश सोडून जाईल. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येचा तपास पोलिसांनी योग्य दिशेने केला नसल्याचा आरोपही बलकार सिंह यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संरक्षण मंत्रालयातील महिला अधिकाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; वडिलांच्या आरोपांनी खळबळ

Maharashtra News Live Update: चाकणच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार ॲक्शन मोडवर; शिंदे-सामंतांकडून रस्त्यांची पाहणी

ST Bus Accident : कन्नड घाटात थरार! एसटी बसचा स्टेअरिंग रॉड जॅम झाला अन्...; ५९ प्रवाशांचा जीव वाचला

Sarkari Yojana : मुलगी असेल तर सरकार देणार ₹25 हजारांची मदत; जाणून घ्या कन्या सुमंगला योजनेच्या अटी आणि अर्जाची प्रोसेस

Mumbai : मुंबईकरांची पाणी टंचाईची चिंता संपली! महत्त्वाच्या ७ धरणांमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक पाणीसाठा

SCROLL FOR NEXT