delhi Shocking Saam tv
देश विदेश

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

delhi Shocking News : तरुणीच्या गुदद्वारात प्लास्टिक बॉटल अडकल्याचा प्रकार घडला. क्षणिक सुखासाठी तरुणीने असा प्रकार केला.

Vishal Gangurde

लोक क्षणिक सुखासाठी कोणत्याही थराला जातात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे. एका २७ वर्षीय तरुणीसोबत धक्कादायक प्रकार घडला. तरुणी पोट दुखी आणि शौच करण्यास अडचणी येऊ लागल्याने रुग्णालयात गेली. त्यानंतर तरुणीने क्षणिक सुखासाठी गुदद्वारात प्लास्टिक बॉटल घातल्याचे डॉक्टरांना सांगितले. त्यानंतर डॉक्टरही चक्रावले.

तरुणी घराजवळील रुग्णालयात गेली होती. मात्र, तेथील डॉक्टर गुदद्वारातून बॉटल काढण्यास असक्षम ठरले. त्यामुळे पुढे पोटाचा एक्स-रे काढला. तेव्हा डॉक्टरांना बॉटल गुदद्वारात अडकल्याची दिसली. तरुणीची स्थिती नाजूक झाल्याने तातडीने शस्त्रक्रियासाठी नेण्यात आलं.

डॉ. तरुण मित्तल, डॉ. आशीष डे, डॉ. अनमोल आहूजा, डॉ. श्रेयष मंगलिक, डॉ. प्रशांत अग्रवाल यांनी तरुणीची शस्रक्रिया केली. सिग्मॉइडोस्कोपीच्या मदतीने तरुणीच्या गुदद्वारात अडकलेली बॉटल काढण्यात आली. या प्रक्रियेमुळे पोट किंवा आतडे कापण्याची गरज भासली नाही. त्यामुळे तरुणीला कमी वेदना झाल्या आणि त्रासापासून आराम मिळण्यास मदत झाली.

पूर्ण बॉटल सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आली आहे. तरुणीला रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे. 'वेळ न दडवता शस्रक्रिया करणे गरजेची होती. तरुणीचे आतडे कापल्या गेल्या असत्या तर धोका वाढला असता, असे डॉ. अनमोल आहूजा यांनी सांगितलं.

डॉ. तरुण मित्तल यांनी सांगितले की, अनेक रुग्णांचे गुदद्वारामध्ये काही वस्तू घातल्याचे प्रकार पाहिले आहेत. या प्रकरणांमध्ये शस्त्रक्रियेसोबतच रुग्णाच्या मानसिक स्थितीचाही विचार केला पाहिजे. काही रुग्णांनी क्षणिक सुखासाठी गुदद्वारात बॉटल, भाज्या टाकल्याचे प्रकार केले आहेत. पुरुष आणि स्त्रिया या दोघांकडूनही असे प्रकार केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badami Heritage: स्वर्गाहून सुंदर! कमी बजेटमध्ये मुंबई–पुण्याला फिरणं सोडा, विकेंडला करा बदामी ट्रिप प्लान

Crime News : परदेशात गलेलठ्ठ पगाराचं प्रलोभन, कंपनीत नको ते करायला लावलं; ४ महिने अगणित छळ, कोकणातील तरुणासोबत भयंकर घडलं

महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यात 4 तासांत एकापाठोपाठ 9 भूकंपाचे धक्के; लोकांमध्ये भीतीचं वातावरण

Himachal Pradesh bus accident : खासगी बस दरीत कोसळली, ८ जणांचा मृत्यू; अनेक प्रवासी जखमी

Malpua Recipe: संध्याकाळी गोड खाण्याची ईच्छा आहे? मग, झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी मालपुआ, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT