Russia vs Ukraine War Saam Tv News
देश विदेश

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

Russia vs Ukraine War : रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलाय... मात्र रशियाचा हल्ला किती भीषण होता? त्यात युक्रेनचं किती नुकसान झालंय? पाहूयात...

Prashant Patil

भरत मोहोळकर, साम टिव्ही

रशिया युक्रेन युद्धाने भीषण रुप घेतलंय.. रशियाने युक्रेनची राजधानी कीव्ह बेचिराख करण्याच्या इराद्यानेच तब्बल 550 ड्रोन आणि मिसाईल डागलेत... त्यामुळे युक्रेनचा थरकाप उडालाय....तर या धमाक्यांची माहितीच रशियाच्या सैन्यदलाने दिलीय...हा हल्ला किती विध्वंसक होता? पाहूयात....

रशियाच्या 63 ड्रोन आणि 9 मिसाईलने लक्षभेद

रशियाच्या हल्ल्यात 33 इमारती बेचिराख

भीषण हल्ल्यात 23 जणांचा मृत्यू तर 14 गंभीर जखमी

रात्रभर ड्रोन्स आणि मिसाईल हल्ल्यांच्या धमाक्यांचा आवाज

एकीकडे रशिया युक्रेन युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रयत्न करत आहे.. त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली. मात्र या चर्चेनंतर अवघ्या काही वेळातच रशियाने अत्यंत विनाशकारी हल्ला केलाय.. मात्र युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्डोमीर झेलेन्स्कीने रशियाचे 315 ड्रोन आणि 7 मिसाईल पाडल्याचा दावा केलाय...तर युक्रेनच्या हल्ल्यात रशियाच्या जनरला मृत्यू झालाय... त्यामुळे आता रशिया आणि युक्रेनमधील हे युद्ध आणखीच भडकण्याची शक्यता आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sleep Internship: पुण्याच्या तरुणीने दररोज ९ तास झोप काढून कमावले ९ लाख रुपये; नेमकी नोकरी आहे तरी कोणती?

Vastu for cleaning: घरात सकाळी की संध्याकाळी लादी पुसावी? जाणून घ्या वास्तुशास्त्रानुसार योग्य वेळ

Raj Thackeray: कुणाची माय व्यायली त्यांनी...; राज ठाकरेंचं खणखणीत भाषण, वाचा १० महत्वाचे मुद्दे

Raj Thackeray-Uddhav Thackeray: 'एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी...', राज - उद्धव ठाकरेंचे मराठी विजय मेळ्याव्यातील अभूतपूर्व क्षण

Green Bangles Shravan : श्रावण महिन्यात सुवासिनी हिरव्या बांगड्या का घालतात?

SCROLL FOR NEXT