Rajya Sabha Election For 10 Seats  
देश विदेश

Rajyasabha Election: राज्यसभेच्या रिक्त झालेल्या १० जागांसाठी होणार निवडणूक; अजित पवार गटाला संधी मिळणार?

Rajya Sabha Election For 10 Seats : लोकसभा निवडणुकीत राज्यसभेतील सदस्यदेखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. यातील १० सदस्य लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या १० जागांसाठी निवडणूक घेतली जाणार आहे.

Bharat Jadhav

नवी दिल्ली: राज्यसभेचे १० खासदार लोकसभा निवडणुकीत निवडून आलेत. त्यामुळे आता राज्यसभेच्या १० जागा रिक्त झाल्यात. लवकरच राज्यसभेच्या या १० रिक्त जागांसाठी निवडणूक होणार आहे. महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल हे राज्यसभेवर होते. मात्र आता दोघेही लोकसभेवर निवडून आलेत. दरम्यान लोकसभेत पराभूत झालेल्या उमेदवारांकडून राज्यसभा जागेसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.

राज्यसभेत असलेल्या पण आता लोकसभेला निवडून आलेल्या १० खासदारांनी लोकसभेत राहण्याचा निर्णय कळवलाय. यामुळे राज्यसभेत १० रिक्त झाल्यात. यासंदर्भात राज्यसभा सचिवालयाने माहिती जारी केलीय. दरम्यान या १० जागांमध्ये महाराष्ट्रातून उदयनराजे भोसले आणि पियूष गोयल यांचा समावेश आहे. राज्यसभेची जागा रिक्त झाल्याने त्यासाठी लवकरच निवडणूक घेतली जाणार आहे. त्यामुळे उमेदवारांकडून राज्यसभेसाठी लॉबिंग केली जातेय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra drought news: IAS आणि IPS अधिकारी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार एक दिवसाचा पगार

Pune : शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुण्यातील भाजी विक्रेत्याचा पुढाकार; नफ्याचा अर्धा हिस्सा देणार

MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार आता 'या' IAS अधिकाऱ्याकडे; चौकशी समितीत तुकाराम मुंढेंची एन्ट्री

Maharashtra News Live Update: मलंगगड ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्याने शिवसेना आक्रमक

MLC Election: मोठी राजकीय घडामोड! निवडणुकीआधी NDA ला मिळाली खूशखबर; ऐनवेळी बंडखोर उमेदवाराची माघार

SCROLL FOR NEXT