Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra  Saam tV
देश विदेश

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रेत पुन्हा गोंधळ, काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान उत्तर-पूर्व आसाममधील गुवाहाटीमध्ये पुन्हा वादाला तोंड फुटले आहे.

प्रविण वाकचौरे

Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra :

काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेवरून पुन्हा एकदा गदारोळ झाला आहे. आसाममध्ये राहुल गांधीसोबत निघालेले काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं आहे. राहुल गांधी यांनी यात्रा रोखल्याचा आरोप केला आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान उत्तर-पूर्व आसाममधील गुवाहाटीमध्ये पुन्हा वादाला तोंड फुटले आहे. शहरात एन्ट्री न दिल्याने काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये जोरदार राडा झाल्याचं पाहायलं मिळालं आहे.

भारत जोडो न्याय यात्रेला शहरातील रस्त्यावरुन प्रवासाला परवानगी नाकारण्यात आली आहे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर राहुल गांधींच्या यात्रेचा प्रवास शहराच्या आत फिरत होता. यामुळेच नंतर पोलिसांनी बॅरिकेड्स लावले आणि त्यामुळे राहुल गांधींसोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी झटापट झाली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

महापरिनिर्वाण दिनासाठी मुंबईत वाहतूकीत बदल; काही मुख्य रस्ते बंद, तर काही वन वेवर सुरू

Maharashtra Elections : झेडपींआधी महापालिका निवडणुका? लवकरच घोषणा

Solapur: ८ वर्षे सोबत राहिले, पण प्रेमात धोका मिळाला, तृतीपंथीयाने आयुष्य संपवलं; आत्महत्येपूर्वी व्हिडीओ काढला अन्...

Valache Birde Recipe: अस्सल पारंपारिक पद्धतीचा वालाचा बिरडा कसा बनवायचा?

Kalyan : कल्याणमध्ये कायदा सुव्यवस्था धाब्यावर; नशखोरांची घरात घुसून दुकानदार दाम्पत्याला मारहाण

SCROLL FOR NEXT