Prime Minister Modi ANI Twitter
देश विदेश

PM Modi Celebrates Diwali: पंतप्रधान नरेंद्र मोदी हिमाचल प्रदेशात पोहोचले; लेपचामध्ये सैनिकांसोबत साजरी करणार दिवाळी

Prime Minister Modi: पंतप्रधान मोदी २०१४ पासून जवानांसोबत दिवाळी साजरी करतात.

Bharat Jadhav

PM Modi Celebrates Diwali In Lepcha:

दरवर्षीप्रमाणे यंदाही पंतप्रधान नरेंद्र मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करत आहेत. दिवाळी साजरी करण्यासाठी पंतप्रधान हिमाचल प्रदेशातील लेपचा येथील लष्कर तळावर पोहोचले आहेत. पंतप्रधान मोदींनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिलीय. (Latest News)

एक्स या सोशल मीडियासाईटवर पोस्ट करताना पंतप्रधान मोदींनी आज देशातील नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दिवाळी हा सण सर्वांच्या आयुष्यात आनंद, समृद्धी आणि अद्भूत आरोग्य घेऊन येवो. यानंतर काही वेळातच पंतप्रधानांनी ट्विट करत ते देशाच्या शूर सुरक्षा दलांसोबत दिवाळी साजरी करणार असल्याचं सांगितलं. यासाठी ते हिमाचल प्रदेशातील लेपचा येथे पोहोचले आहेत.('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

२०१४ पासून पंतप्रधान मोदी जवानांसोबत दिवाळी साजरी करतात. पंतप्रधानांनी २०१४ मध्ये सियाचीन, २०१५ मध्ये खासा (पंजाब), २०१६ मध्ये सुमदो (हिमाचल), २०१७ मध्ये गुरेझ व्हॅली, २०१८ मध्ये हरसिल (उत्तराखंड), २०१९ मध्ये जम्मू आणि काश्मीरचे राजौरी, २०१९ मध्ये जैसलमेर (राजस्थान २०१ ) ला भेट दिली. (जम्मू आणि काश्मीर) आणि २०२२ साली कारगिलमधील सैनिकांसोबत त्यांनी दिवाळी साजरी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Clove Benefits: रोज सकाळी खा 1 लवंग आणि 1 वेलची; शरीरात होणारे बदल पाहून तुम्हालाही बसेल धक्का

Maharashtra News Live Update: अकोला शहरातील हरिहरपेठ भागात दोन गटात दगडफेक

Ganesh Visarjan: गणेशोत्सवाला गालबोट! विसर्जन करताना इंजिनिअरिंगच्या २ विद्यार्थ्यांचा मृत्यू

Famous Actress : प्रसिद्ध अभिनेत्रीची तब्येत बिघडली; रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत

Hill Station: मडगावपासून फक्त 2 किमी अंतरावर आहे हे हिल स्टेशन; मुंबईकरांचं फेव्हरेट डेस्टिनेशन

SCROLL FOR NEXT