presidential election 2022 Saam Tv
देश विदेश

Presidential Election 2022 LIVE: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला

जाणून घ्या या मतदानाचे लाईव्ह अपडेट्स...

वृत्तसंस्था

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रपती निवडणुकीसाठी मतदानाचा हक्क बजावला. शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनीही मतदान केलं आहे.

द्रौपदी मुर्मूला महाराष्ट्रातून विक्रमी मते मिळतील -आशिष शेलार

महाराष्ट्र भाजपचे आशिष शेलार म्हणाले, एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. महाराष्ट्रातून त्यांना विक्रमी मते मिळतील, असा आम्हाला विश्वास आहे.

मोदींनीही बजावला मतदानाचा हक्क

संसदेतही राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक

राष्ट्रपतीपदासाठी आज निवडणूक होत आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत (Election) एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू आणि विरोधी पक्षाचे संयुक्त उमेदवार यशवंत सिन्हा आमनेसामने आहेत. भारताचे १५ वे राष्ट्रपती निवडण्यासाठी ४,००० हून अधिक सदस्य आज मतदान करणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Belly Fat Loss Drink: पोटाची वाढलेली चरबी कमी करायची आहे? मग रोज सकाळी प्या 'हे' खास ड्रिंक

Post Office RD: दररोज ३०० वाचवा अन् पोस्टात गुंतवा, फक्त व्याजातून मिळतील साडेचार लाख, वाचा सविस्तर

IPL मध्ये मोठा ट्विस्ट! प्लेईंग ११ आणि इम्पॅक्ट प्लेअरमध्ये नाव नसतानाही MI कडून फलंदाजीसाठी उतरला हा खेळाडू

Shocking : काकीसोबत पुतण्याचं सिक्रेट अफेअर! काकासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं अन् भयंकर घडलं

Maharashtra News Live Update: अमरावती जिल्ह्यातील धामणगावच्या राठी जीन परिसरात भीषण आग

SCROLL FOR NEXT