Plane Crash in Mizoram Saam TV
देश विदेश

Plane Crash in Mizoram: मिझोरममध्ये मोठी दुर्घटना; १४ प्रवाशांनी भरलेलं विमान कोसळलं, ८ जखमी

Mizoram News: यातील ८ जण जखमी आहेत. तर ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

Ruchika Jadhav

Plane Crash:

मिझोरममधून एक मोठी बातमी समोर आलीये. येथे बर्मी सैन्याचं विमान मिझोरममध्ये कोसळलंय. या विमानात पायलटसह १४ प्रवासी होते. लेंगपुई विमानतळ परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. घटनेत जखमी व्यक्तींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघातग्रस्त विमान लहान आकाराचं आहे. यामध्ये एकूण १४ प्रवासी प्रवास करत होते. यातील ८ जण जखमी आहेत. तर ६ जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलंय. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

Plane Crash: प्रशिक्षणादरम्यान विमान कोसळलं, २ भारतीय विद्यार्थ्यांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: डिजिटल पेमेंटवर लागणाऱ्या MDR शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळा, CIPD ची मागणी

7 Grain Bhakri: वजन कमी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी रोज खा ७ धान्यांची भाकरी; मिळताता हे आरोग्यादायी फायदे

SCROLL FOR NEXT